पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/159

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


9 ч, о उत्तररामचरित्र नाटक, ( राम आसनावर बसती. त्याच्या जवळ ते दोघे मलगे आसनावर वसनात. ) राम०- अहो आतां चालूंया तुमचे नाटक, ( सूत्रधारयेती, ) सूत्रधार-- सन्यार्थ कथनकर्त वाल्मीकिमुनि ह्याची स्थावरजंगमात्मक सकल विश्वास अशी आज्ञा अहेि की, आह्मों ज्ञानदृष्टीनें पाहून जें पावन आणि करुणाडूत रसानें युक्त असें कांहीं काव्य केले आहे, त्याजकडे कार्यगेोरवास्तव सर्वानी अवधान याबैं. ह्मणून मीही सर्वास तीच प्रार्थना करते. राम०-{ मनांत झणतो.) एकून ह्यांत असै दिसर्ते.. ज्यासु धर्मसाक्षात्कार आाणि परीक्षज्ञान, अशा ऋीची वचनॆ अमूतनुल्य आणि ज्ञानें शुद्ध सत्वात्मक असतात. तेव्हां न्यांची कृति कधी अन्यथा होईल अशी शंका करणे नको. (पडद्यांत सीतेचा शब्द होते.) हे प्राणनाथा, हे कुमारा लक्ष्मणा, काय मी मंद भाग्याही ! ह्या घेर अरण्यांत एकटी पडले, केोणी सहाय नाहीं, व कोणाची आशाही जिला उरली नाही, न्यांत जिला प्रसूति समय जवळ आला, प्रसव वेदना जिला सोसत नाही, अशील पाहून श्वापर्दैही भक्षावयास पाहत आहेत. अशादु:ख संकटांत मी पडले आहैं. ह्मणून मी आतां आपला देह ह्या समर्थी भागीरथीच्या प्रवाहांत टाकतें. क्षमा करावी. लक्ष्मण- ( आपल्या मनांत ह्मणतो.) हाय हाय, काय कष्टहे. ही विपरीतच गेोष्ट कानीं येते.