पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/157

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तररामचरित्र नाटक, अंक ७. स्थल, गंगातीर, पात्रे. रामर्सेइ, , , , , , , , अयोध्याधीश. लक्ष्मण, . . . . . . . त्याचा भाडू सूत्रधार, . . . . . . . नाटक कता. गंगा. . . . . . . . . भागीरथी कुल देवता. पृथ्वै. . . . . . . . . মীনাসলনী, सीता. . . . . . . . . रामपत्नी, अरुंधती. . . . . . . . वसिष्ठपत्नी, वाल्मीकि. . . . . . . . प्राचेतसमुनि. कुंश, लव. . . . . . . . रामाचे पुत्र. ( तदनंतर प्रथम लक्ष्मण येतो, ) लक्ष्मण- वाहवा ! अहो आज भगवान् वाल्मीकिऋषि ह्यानें आमच्या नगरांतील आणि देशांतील ब्राह्मणक्षत्रियादि सर्व प्रजा आह्यांसुद्धां बोलावून आणल्या, आणि आपल्या तपः सामथ्र्यनेिं देव, देव्ये, गंधर्व, ऋषि, पक्षिनायक, सर्पनायक, आरिकरुन यबयावत् जंगमभूत समुदाय येथे जमविला आहे.-रामचंइ प्रभूनें ही मला अशी आज्ञा