पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ६. уче (पडयांतून शब्द होतो.) *लेोक. पाहूनिपांडुकृशदुःखितजांवयाला ॥ मोहादिचाचजनकावरिपातझाला ॥ जोंन्याससावधकरीइतक्यांत'धाता ॥ होऊनेियांविकलपावतिमीहमाता ॥ ५९ ॥ राम०- (तें पाहून मनांत ह्म०) हे ताता वसिष्ठा, अहो मातांनी, हे मिथिलाधिपते जनक, मला पाप्याला पाहून तुमच्या त्दृदयांत इतकी करुणा कशाला उत्पन्न झाली? आर्यो. जेंजनकरघुकुलांचे मंगलर्कीसुकृतवल्लिपेंसुमची ॥ न्याचैनज्यासकरुणा त्यावरकरुणावृथाचिहेतुमची ॥ ६० ॥ असो,ह्यांची भेट तर घेतली पाहिजे. (असें झणून उरतो.) कुश आणि लव-(पुढे होऊन.) अहो तात, असें इकटून चलार्वे आणि गुरुजन मंडळीस भेटावे. (मग सर्व निघून जातात.) कुमारप्रत्यभिज्ञाननामक साझाव अंक समाप्त.

  • \

६६. पुण्यलतेचे पुष्प,