पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/153

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


§ 3 ; उत्तररामचरित्र नाटक, आयी. शतशागुणप्रियेचे तेषावतिएकदांचउदयाला ॥ यास्तवअतिदुःस्मरजो दिधलेंन्याआठवूनसमयाला ॥५२॥ स्यासमया अस झाल हात. हिँडया. थोडथीउँघेतलेंस्थानज्यांनी ॥ पुढेविरतारहिकितीकादिसांनी ॥ स्थितीऐशीघेतली#उरीजांनी ॥ दिलेमदनालास्थानतदात्यांनी ॥ ४३ ॥ प्रेोढतलावयजसेंजसेंआलें ॥ प्रेमचित्तीतसतसँरुढझालें ॥ प्रौढतेचाव्यापारमनींवाहे ॥ परीदेहींतीक्रियामुग्धराहे ॥ ४४ ॥ कुश-मंदाकिनीच्यातीरीं चित्रकूट पर्वताच्या वनांत विहार करीत असतां सीता देवीस उद्देशून रघुपती बेलला. ते हा श्लेकि. ‘1 मांडिलागेतुझ्यासाठींशिलामंचकहामहा ॥ ज्याच्यासभेवर्तीपुष्पॅवर्षलामोगरापहा ॥” ४५ ॥ राम- ( लज्जित होऊन करुणायुक्त स्नेहानें मनांत झ०) हा मुलगा अगर्दी वेडा आहे. हा अरण्यचर खरा. कोणत्या वेळेस काय बेलार्वे हैं ह्याला समजत नाही. हा देवी जानकी, त्या प्रदेशाचे आणि त्या सुखदायक प्रसंगाचे तुला स्मरण आहे काप? हायद्दाय काय दुःखाची गेोष्ट ही! त्यावेळची तुझी चर्या मला स्मरते. `प्रथम अंकुरित झाले. पुढे विस्तृत झाले. स्तन.