पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ६ } % y वरी, परंतु त्यांतील बालकांडाच्या शेवटच्या अध्यायांतलि दीन १लीक आह्मांस आठवतान. राम०-तेच सणा झण वरे पाहूं. कुश- (ते दोन १लोक ह्मणतो.) रामचंद्रासतीसीताप्रियहेनिीरपंभवतां । तीप्रेमास्वगुणांनीचतिणैवाढविलास् तां ॥ ३६ ॥ तसाचरामसीनेलाप्राणाहून अप्रिय ॥ त्यांचेचजाणेन्दृदयप्रीतियागपरस्पर ॥ ३७ ॥ राम०-हरइर, हैं वचन दृदयभेद करणारें, परम दुःखारपद आहे. हा देवी जानकी, त्या वेळी तूं अशाच होतीस. अहो हे संसारवृत्तांन निष्कारण विपर्यास आणणारे,तूनीस विरम करणारे, आणि शेवटी दुःख देणारे आहेत. ह्यांनी कोणास ताप दिला नाहीं ? ह्यांस धिक्कार असो, साकया. कोठेतोआनंद आपलान्याकाळीनागेला ॥ रात्रंदिवएकांतींजीअतिविश्वासेंवाढविला ॥ १८ ॥ कोटेंतेहीप्रयत्न आपणपरस्परंजेकेले ॥ चित्तांतिलनिर्भरकेोनुकरसतेहीकेटेंगेले ॥३९॥ सुखांतवादुः खांतऐक्यईॉर्जेन्दृदयांचेहोतें ॥ दुर्दैवानेंसारेंनेलेकोरेंआहेहोतें ॥ ४० ॥ प्रतिक्षणीदुःखार्नेप्राणव्याकुळहोतेोयाचा ॥ तथापिनाहींहोतकसाहेविरामयापापाचा ॥४१ ॥ काय दु:ख हैं: