पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/151

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ ४२ उत्तररामचरित्र नाटक, बसेंमीएकांतप्रियसखिसकुर्वळिततदा ॥ करस्पर्शगर्भाद्विविधमजआधींसमजला ॥ तिलातीमागीनीबहुतदिवसांनीउमजला ॥ ३३ ॥ (मनांत ह्मणती.) ह्यांसमी हैं कोणत्या प्रकारानें तरी विचारुं? (असें ह्मणून रडू लागतो.) , लव-- महाराज, हैं काय? हें रुदन कशासाठी? आर्यो. जैमूर्तजगन्मंगल तेआननबाष्पवृष्टिनेंभिजले। आच्छादिलेंहिमानें कमळतसेंस्पष्टभासतेंथिजले ॥ ३४ ॥ कुश-वन्सा लवा, हें काय विचारावे? ओरे, १लाक. कसेसीतादेवीविणरघुवरीदुःखनपडे ॥ प्रियानाशंसारेंजगवनतसेकेंविनघडे ॥ तसाप्रेमाल्यांचानिरवधिवियेोगाधिहिअसा ॥ विचारीशीवेटुयाअनधिगतरामायणतसा ॥ ३५ ॥ राम०-- ( मनांत ह्मणती.) आतां भाषण कुंठित झाले. प्रश्न करुन उपयेोग नाही. हे दग्धन्दृदया, स्नेहातिशयामुळे काय हा तुला अकस्मत विकार झाला? शोकदुःखार्ने मी ग्रस्त झाली असें पाहून ही मुले देखील मजवर दया करुं लागलीं! असी ह्या दू:खावस्थेचे आतां आच्छादन केलें पाहिजे. (उघडपणें.) मुलांनी, रामायण ह्मणून वाल्मीकिऋषीनें कांहीं चमत्कारिक ग्रंथ केला आहे, त्यांत रघु वंशीय पुरुषांचे चरित्रवर्णिले आहे, झणून ऐकतो, तर न्यांतील थोडेसें तुह्यांपासून ऐकावें अशी माझी इच्छा आहे. कुश-गुरुजीनी सर्व रामायणकथा आझांस पढविली आहे