पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R उत्तररामचरित्र नाटक, ( असै बेलून दोघे निघून जातात.) ही पुढील कथेची 'प्रस्तावना. ( तदनंतर आसनस्थित रामचंद आणि सीतायेतात.) राम०-हेदेवी जानकी, सावध हो. असें कायकरतेस? ते गृ. रुजन आपणास सोडून जाण्यास इच्छितु नव्हते, परंतु काय करतील. अडचणीमुळे त्यांस जाणें प्राप्त झाले. असें आहे पहा. श्लेोक. कीtअनुष्ठाननित्यत्व स्वावंत्र्यालार्गमीडितें ॥ *संकटाlिआहितामीची प्रत्यवायेंगृहस्थता ॥ १४ ॥ सीता-महाराज, हें मी जाणतें, पण काय करूं, 'बंधुजनांचा वियोग दुःखफारदेतो. सर्ववडील माणसै एकदांच निघून गेली, यामुळे चित्तास स्वस्थता वाटत नार्ह, राम०-खरेंच आहे. संसारांतील जितके पदार्थ तितके त्दृदयमर्मभेदणारे आहेत. झणूनच जे विचारशील मुनि आहेत ते सर्वसंगपरित्याग करुन अरण्यांत जाऊन स्वस्थ राहतात. ( इतक्यांत कंचुकी येतो. कंचुकी-हेरामभद्र, (इतर्केच अँधैबेलून शंकित होती.) अ हो महाराज, राम०-( किंचितू हास्य करुन.) नांवकशासाठीं फिरविलें?

  • ఖీ