पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

$ $o उत्तररामसरित्र नाटक, लव--हे ताना, सूर्याचेकिरण फार तीव्र आहेत, ह्यासाठी मुहूर्त मात्र ह्यावृक्षछायेत आसनावर बसार्वे. राम०-वरै आहे. तूं हाणतोस तसेच का होईना. (मग सर्व छायेत जाऊन बसतात.) राम०-- ( आपल्या मनांत ह्मणती.) श्रलेकि. आश्वर्यथोरगमतेंविनयांतयाचा ॥ सभ्यप्रकारचिगतिस्थितिंआसनाचा ॥ सांप्राज्यसूपकमलादिसतातभवि || दोघांहियाकुशलवांससमस्वभाव ॥ २७ ॥ श्लेोक, वपुसुरुचिरयोग्यस्थानलक्ष्मीविलासा । सकलगुणकरायाइच्छितीयेथवासा ॥ किरणविमलरत्नावेष्टितीजेंविल्याच ॥ विकसित अरविदाबिंदुकिंवारसाचे ॥ २८ ॥ बहुशा रघुवंशीय कुमारांची छाया या दोघांवर दिसत १लेकि. कर्पातकंठासमकांनिजीचा ॥ शीभावूपस्कंधसमाननूची ॥ प्रसन्नसिहापरिीष्टथीर । मृदंगशब्दासमशब्दघेोर ॥ २९ ॥ ( सूक्ष्मदृष्टीनें अवलेोकन करुन ह्मणतो.) केवळ मज. सारखीच ह्यांची आठीत आहे असें नाही. तर, साकया. जनकसुतसहिसर्वशीहीदिसतातीअनुरुषे ॥