पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/147

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


१ ३८ उत्तररामचरित्र नाटक. གའི་སྐ १लाक. दृष्टीपहाकशिजगत्रयतुच्छजीला | गंभीरउद्भतगतीलववीमहीला | अल्पावयांतगिरिसागुरुतेसघेती ॥ हामूर्तवीररसर्करणदर्पयेतो || २२ || लव-(कुशाजवळ जाऊन.) आर्यांचा जय असो. कृश--हे आयुष्मंता लवा, युद्धयूद्ध झणून जीवार्ता ऐकिली तें कायरे ? लव- ही, तसें कांहीं झाले होते. पण दादा, आतां हा गर्विष्ठपणा टाकून येथे अमळ विनयार्ने वागले पाहिजे. कुश-- कशाकरितां बरें? लव- येथे राजा रघुपति आली आहे. तो आपणावर फार प्रति करते, आणि तुमच्या भेटीसाठी फार उन्कंठित झाला आहे. त्याजकडे चलावें. - कुश--(कांहीं तर्ककरुन, ) हे रामायणकथेचा मुख्य पुरुष अणि ब्राह्मणांचा रक्षणकर्ता तीच का? लव-- होहो, तोच. कुश-- ज्याच्या पुण्य दर्शनाची इच्छा सर्वांनी करावी, असा तो महात्मा पुरुप आहे खरा. परंतु कोणत्या प्रकारानें अहिीं त्याजवळ जावें हें कळत नाहीं. लव-- पित्याप्रमाणे त्याचा गौरव केला पाहिजे. कुश-पित्याप्रमाणें कां बरें? लव- हा उर्मिलेचा पुत्र चंइकेनु फार सुजन आहे. हा मला