पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अकं १. * आर्या. जन'सापवादसीते विषयैर्हिनवलकेवढेमेोटें ॥ रक्षोtगृहवासखरा मानितिजन*अग्नेिशुद्विलास्तीर्ट ॥ ९ ॥ सूत्र०-असै झाले आहे खरें, मला वाटतें जर ही वार्ता राजा रामचंद्राच्या कानावर गेली तर फार वाईट होईल. काय होईल तें होऊ. नट-असे, ऋषि आणि देवता सर्वप्रकारें कल्याण करतील. ( असै बेलून इकडे तिकडे फिरतो.) कायहो, ह्यासमर्थी रामचंद्रमहाराज केोठे आहेत बरें? (ऐकलेंसें करुन झ०) हां लोक अर्स ह्मणतात. ऑव्या. $कन्याआणिllजांवईयांतें ॥ तंतोषवावयांदोघांतें ॥ जनकराजाअयेोध्येतें ॥ आलाहोतासकुटुंब ॥ १० ॥ येथेचारमासराहोन ॥ परमोन्सर्वेघालवूनदिन ॥ घेऊनरामार्चअनुमोदन ॥ "विदेहनगरांपैगेला ॥ ११ ॥ यास्तवसीतेचेमानस ॥ स्वस्थनाहीरात्रंदिवस । “बंधुजनाचावियोगतीस ॥ दुःखप्रदझालाअसे ॥ १२ ॥ असतांरामचंदtiधर्मौसनी ॥ #वार्ताऐकलीहेकानी ॥ सीतासांत्वनकरावयालागुनी ॥ ११अंतःपुरींप्रवेशला॥ १३॥ 'र्निराकरणारा. रावणाच्याघरीं राहणे, सीता अश्रीत जाऊन शुद्ध झाली ह्या गोष्टीला. 'सीता. . रामचंद. मिथिलों पुरास. "मातापितरांचा.fiसिंहासनी, #सीता अस्वस्थ आहे अशी. १$सीतेच्या मंक्रािंत.