पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तररामचरित्र नाटक, AAMMMAMMAAASAAAS अंक ६* स्थल, संग्रामभूमि. पात्रे, विद्याधर. . . . . . . . विमानचारी देव विशेष. विद्याधरी . . . . . . . न्याची स्री. रामचंद. . . . . . . . अयोध्याधीश. चंद्रकेतु. . . . . . . . लक्ष्मणाचा पुत्र. ऍपं • • • • • • • • • सीतेचा धाकटा पुत्र. कुश. . . . . . . . . त्याचा वडील भाऊ. (तदनंतर एक विद्याधर, आणि त्याची स्री विद्याधरी उभयतां विमानांत बसून येतात.) विद्याधरं-अहो केवढे आश्वर्य हैं: हे दोघे सूर्य वंशोत्पल राजकुं मार समय नसतां परस्पर कलहास प्रवृत्त झाले आहेत. ह्यांनी तिक्रमचरित्रे पहा, कशी क्षात्रतेजनें परिपूर्ण, आणि देवा सुरांस ही आश्वर्य व भय देणारी आहेत! हे प्रिये तेंच पहापहा. १लेोक. झणझणाधनुकिंकिणवाजती ॥ खणखणागूणकोटिहिगाजती ॥