पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/136

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५. १ १७ असा कोण आहे? सर्वस विरित आहेच. परंतू मला न्या विषयीं थोडें बोलावयाचे आहे. अथवा कशाला. असो नैं. 'लोक. वृद्धांबीचरितैअसेोतकर्शिहीतेथेचसाधूरते ॥ केला'खीवधजाहलेयशमहालीकॉखरेथोरते ॥ मागेतीनपदेंदिलीf खररणोंआश्रयविाटेमना ॥ केलें कोशलवालिच्याहिनिधनीतेंटावर्कयाजना ॥ ३७ ॥ चंदके०-वाव्हारे मुला, अमर्यादपणे गुरुजनाम दाप लावून आपली बढाइकी दारववितीस काय ? लव-अरे हा मजवरच डोळे वटारुन भेवयावर चढवितो? सुमंत्र-आतां हे दोघेही क्रोधास जढले! पहा, ཙསྐ °लाक, चूडावंधनमेकलैंकरितसेक्रोधामुळेकंपहा ॥ झालीरक्तसरीजपत्रसदृशेनेत्रेकशीहींप६ ॥ यांच्याफारचिनाचतातभुवयावक्रावरीदीसते ॥ चंद्रींलांछनपंक्तिर्कीसुकमळभूगावळीभासते ॥ ३८ ॥ चंद्रकेतु आणि लव--(एकमेकांस झणतात.) तर मग संग्रामास योग्य अशा मोकळत्या जाग्यावर चला जाऊं. ( असॆ वीळून मग निधीन जातात.) कुमारविक्रमनामक पंचम अंक समाप्त. ताटिकावध. खरासुराशी युद्धकरतांना तीन पावले मार्गेसरले. f कपट.