पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ उत्तररामचरित्र नाटक, चारती. क्षत्रियधर्म कीणांस वांटला आहे काय ? सुमंत्र- इक्ष्वाकुकुलोद्भव जेो राजारामचंद त्याला तूं जाणत नाहीस ह्यणुन असें बेलतोस. असो भाषणाचा अतिप्रसंग होईल पुरकर आतां. श्लेोक. सैनिकांच्याप्रमथनपराक्रमतुझाअसे ॥ जामदग्न्यासजोर्जिकन्यालाबोलतुझानसी ॥ ३४ ॥ लव-हे श्रेष्ठा, जामदग्न्यास जिंकणारा तो राजा, असें जें आ पण बेललां, ह्यांत मोठा पराक्रम ती काय सुचविला? श्लेकि. वार्णामध्येंवीर्यआहद्विजांचें ॥ बाहूंमध्येराहतेंक्षत्रियांचे ॥ घेतांशस्राजिकिलेंब्रह्मणातें ॥ झालेकर्मस्तुत्यहंकानुपातें ॥ ३५ ॥ चंदकेनु-{ अवज्ञा दाखवून,) आर्य सुमंत्रा, कशाला बोलतां ह्याशी? पुनःपुन्हा उत्तरास प्रत्युत्तर, हैं कशास पाहिजे पुरे आतां. १लोक. हाकणसंप्रतिनवापुरुषावतार ॥ वाटेजयानबहुभार्गवरामवीर ॥ केलीसुखैोअभयदेउनिसप्तलोकी ॥ जणेतदीयचरितेंहिनजोविलेोकी ॥ ३६ ॥ लव-त्या रघुपतीचे चरित्र आणि त्याचा महिमा जाणत नाहीं