पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ उत्तररामचरित्र नाटक, इंदाग्न्यादिकदेवताहिअपुलंदेऊततेर्जेतुला ॥ `आार्शदेितिलरामलक्षमणनिजानंदिवियद्दितुला ।। ३० ।। लव-हे राजकुमारा, पुरे पुरे, अतिआदर कशास पाहिजे, रथा वर होतास तेच बरा दिसत होतास. चंदकेनु-तर मग त्वांही दुसच्या रथावर बसार्वे. लव-आर्य, राजपूबूला पुन्हा यावर वशव. . सुमंत्र-आमचा चंद्रकेतु ह्मणतो ते न्वांही मान्य करावे. लव-आपल्या वस्तू आपण स्वीकारण्याविषयी विचार कशापा? परंतु आह्मी सदा अरण्यांत राहणारे. रथावर वसण्याच्या कामांत केवळ अनभ्यस्त आहे. हैं तुह्मांसच योग्य. चंदके०--मुला, क्रूरपणा आणि सुजनपणा ह्या दोहँची क्रिया तूं वरीच जाणतीम! अशा तुला इक्ष्वाकुवंशोद्भव राज रामचंद जर पाहता तर त्याचे त्दृदय स्नेहानें पाक्षरले असते. लव-मला ही असेच वाटतें. तो राजर्षि फार मुजन अहेि असें ऐकतीं. ( लज्जित झाल्यासारखें करुन,) ه °लाक, भाह्मीतरीनकरुंमन्सरन्यामस्वातें ॥ राजागूणीनबहुमानिलकोणन्यातें ॥ क्षत्रासधिग्वचनजेहयरक्षकांचे ॥ तेलागलेस्वन्दृदयाशलतुल्यसाचे ॥ ३१ ॥

  • आशीर्वाद.