पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/131

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


१२२ उत्तररामचरित्र नाटक. चंदके०-तुझी दशरथ महाराजांचे प्रिय मित्र ह्मणून, आमच्या वडिलांस धर्मार्थाविषयी कांहीं संशय वाटतो तेव्हां ते तुह्मांसच विचारतात, आणि तुझीच त्यांची संशय निर्वृत्ति करतां, असें असतां ह्या समर्याच तुह्मांस इतका विचार कां पडला? - सुमंत्र-हे बंदकेतो, तूं धर्मयाय गोष्ट बोलतोस. १लाक. संग्रामांतीलहान्यायहाचधर्मसनातन ॥ रघुवंशीयवैरांचीवीरचर्याअशीचही ॥ २४ ॥ चंद्रकेतु-हें तुमचे भाषण प्रितरूप दिसते. कारण की. ৭তাক্ষ. इतिहासपुराणातैधर्मतत्वगतिप्रती ॥ तुलीचजाणतांबूद्वरघूंबीहीकुलस्थिती ॥ २५ ॥ सुमंत्र-(स्नेहाश्रु डेोळयांत आणून चंइकेतूस आलिगून ह्मणती.) श्रलेकि. 'सूरपतिरिपुहंताजीतयान्वन्पित्याचें ॥ वयतरिकितिसांगूपाहतांअल्पन्याचे ॥ समरचरितगोष्टीमूलत्याचेकरीतें ॥ दशरथकुलदेवेंपावलेंसुस्थितीतें ॥ २६॥ धंदकेनु-( कटी होऊन, ह्मणतो.) आर्यो. - नाहीसंततिरामा मगआह्मांअसुनकायइतरांतें ॥ इंदुःखसदावाटे अमुच्याबुसच्यातिघांहि । पितरांतें ॥२७॥ * इंइजिताचा हंता लक्ष्मण, f भरतादिकांतें,