पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/127

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


3 je उत्तररामचरित्र नाटक, केवळ आश्रयति बुडून गेल. मला दुसरें कांहीदिसत नाही. चंदके०-अहो युद्ध करणारे राजे लेोकांनी, ऐका. श्रृलोक, तोएकाकीअगणितंतुझावाहुनी'भूमीसंगै ॥ अंगामध्येकवचनुमच्या चर्मआहतदंगै ॥ तीहाबालfप्रवयशतुझीपाहतांच्यातशातें ॥ जिंकायाला?विषमसमरीधिकृतुझांतेंअह्मांतें ॥ ११ ॥ लव-(अवज्ञापूर्वक,) हा मजबर दया करतो काय? (क्षणभर विचार करुन,) असो आतां उगीच काल इरण कशास पाहिजे? जूंभकास्राचा प्रयोग करुन हें सर्व सैन्य निश्रेष्ठ करुन टाकत पहा.(असें झणूनन्या अब्राचे ध्यानकरीत बसतो.) (अन्त्रप्रभावार्ने सैन्यस्तब्ध होतें) सुमंत्र-(मनांत) कायहो,एकाएकी आमच्या सैन्यांतील गल वला अगदीं बंद झाला हें कसे ? लव- आतां मी हा प्रेोढी दाखविणारा राजकुमार पाहतों कसा आहे तो. (डोलार्ने इकडे तिकड फिरतो.) सुमंत्र-(गडबडून) बूसा चंदकेतो, मला वाटतै, सुमुलाने जूंभकास्राचा प्रयोग केला. ह्मणूनच आपल्या सैन्याची अ१ी अवस्था झाला. चंदके०--ह्यांत काय संदेहूर्तेच खरें. पहा. २लाक, होतांजशमिसळlवेयुततामसाची ॥ 'भूमिभागी. fमूगचर्म + वृद्ध. *समानयोध्यांचा नव्हे. आशा रणांत | विजेच्या प्रकाशाची आणि अंधकाराची मिसळ होतां जशी दृष्टिबद्ध मुक्त होते तशी झाली.