पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४. } }} लव-(चित्तास तें भाषण लागून व्यर्थित झाल्यासारखा होऊ न ह्य०) अहो ही अक्षरें न्दृदयास जाळतात. मुलें-अरे लवा, तूं केवल वेढा आहेस. हैं काय बोलतोस ? लव-थांबा मुलांनी, तुलांला कांही समजत नाही, अहो अदून गोळया मारणारे वीरजनहो, तर काय ही पृथ्वी निः सत्रिया झाली? ह्मणून तुझी असें उद्वन भाषण करितां? (पड़या पलीकडे शब्द होतो.) अरे आमच्या महाराजा पुढे क्षत्रिय ह्मणजे पदार्थ काय? आणि तसे क्षत्रिय आहेत कुठे ? लव-मूर्खहो, तूह्मांस धिक्कार असो, क्षत्रिय नाहीत ह्यणनां काय? पण तुह्यांस ठाऊक असूं या. * കു *लेोक. wبه م जार आहत आहतका आह्माभयदावता ॥ बोलूनकायनुमचीपताकाहरितश्रतां ॥ ४० ॥ ( मुलांस झ०) गठयांनी, पाहतां काय? ह्या अश्वाला घे रा आणि ढेकळांचा मार देऊन ह्याला निकडे घेऊन चला, हैं भिकार तटू ह्याला आश्रमांतील हरणांमध्ये चरुं या. (एक क्रोधाविष्ट पुरुष गर्वनें पृढे येऊन ह्मणती.) अरे नुझ्या पंरपणाम धिकार असे. काय हे भलतैच वोल. लास. हे शस्रधारी वीर सामान्य नव्हत. मेठेि कठीण आणि निर्दय आहेत. पीरांचे देखील अमले अमर्याद भाषण ते सोसणार नाहीत. आमचा राजा चंबकेतु हातांत धनुष्यवाण घेऊन ऋषींचे रमणीय आश्रमस्थान पहावयास दूर गेला आहे. तो जोपर्यंत परत आला नाही तोपर्यंत तुझी आपला जीव घेऊन झापैंतून लवकर