पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ ! दाची वृद्धि असावी. असे असतां राजवाडयापुढे आज करें गडबड दिसत नाहीं हें काय? ( नठ प्रवेशकरुन, आसमंतातृभार्गी अवलोकन कुरून झ०) हेसूत्रधारा, तुला समजले नाही काय? अरे, लंकायुद्धांत ज्यांशी सख्य झाले होतें असे मोठमेोठे वानर आग्नि-राक्षस लंकेहून येतांना बरोबर आणले होते, आणि राज्याभिषेकाच्या समारंभाकरितां देशेोदेशींचे राजर्षि ब्रह्मैर्षि आर्दकरुन मेोठमेोठे लेोक मिळाले होते, त्यांच्या सन्काराकरितां इतके दिवस गडबड चालली होती. आतां ते सर्व लेोकमहाराजार्ने आपापल्या स्थानास परत पाठविले. आतां कशाची गडबड असणार? -होय खरी गोष्ट. ( स्मरल्यासारखें करुन.) हे, सांप्रतकाळी आणखी असें झाले आहे, साको, अरुंधतीसह्वसिष्ठघेउनिरामाच्याज्यांमाता ॥ त्याहीगेल्या'तदाश्रमातेंसुखवायाॉजामाता ॥ ३ ॥ नट-सूत्रधारा, मला ठाऊक नार्ह झणून मी विचारतें. जा माप्ता झटल ह्य कोण ? सूत्र०-तुला नाहीका ठाऊक? सांगती ऐक, आयी. शांतानामैपूर्वी दशरथराजासजाह्लीकन्या ॥ क्षेणें#अमन्येभार्वेलीमपरालाईसमर्पिलीधन्या ॥ ४ ॥ क्शेयींच्या अॅश्रमाप्त .':#जांबई ऋष्यशृंग. *लेमं