पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

} }o उत्तररामचरित्र नाटक. e * भगवती अरुंधती,हे सरवी कौसल्ये,हे कंचुकी, आपण आतां चला वाल्मीकि ऋषीकडे जाऊं, (मग वृद्ध मंडळी निघून जाते.) मुलें-हे कुमारा लवा, हा चमत्कारिक प्राणी पहा. आही सांगितला तो हाच, * लव-पाहिला, आणि हा कशाचा अश्व हेहीं मी समजली. हा अ श्वमेधसंबंधी अश्व आहे, मुलें--है कशावरुन तुला समजले? - लव-काय तुझी मूर्ख आहां. अरे अश्वमेध कांड तुल्लीवाचले नाहों काय? यज्ञसंबंधी अश्वाच्या संरक्षणास कवची धन्वी खङ्गी असे शंभर शंभर वीर असावे ह्मणून त्यांत सांगितले आहे तें तुह्मांला स्मरत नाही काय? त्याप्रमाणेच ही अश्व आहे. तुझांस खोटें वाटत असेल तर तुझी व्यांस जाऊन विचारा. मुलें--(सैनिकांकडे जातात.) अहो सैनिकहो, वीरांनी वेष्टित असा हा अश्व कीणन्या कारणास्तव फिरत आहे सांगा. लव-(स्पृहयुक्त होन्साता मनांत ह्म०) आहा, अश्वमेध झटला ह्मणजे विश्वाचा जय इच्छिणाच्या क्षत्रियाच्या पराक्रमाची व उन्कर्षाची पराकाष्ठा झाली ! (पडया पलीकडून वीरांचा शब्द होतो.) आार्यो, ही*हयरुपपताका अथवाही वीरघेोषणाल्याची ॥ जेएकवीरसप्तहि लोकांततया दशास्यहंत्याची ॥ ३९ ॥ अश्वरूप. वीिराची आख्या, रामचंद्राची.