पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/115

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


? ०६ उत्तररामचरित्र नाटके, लिहून नाटयशास्राचा आचार्य जो भरतमुनेि त्याजकडे पाठविला आहे. जनक-त्याजकडे कशासाठी पाठविला बरें? लव-त्याने স্বাক্ষর যা खेलूकरवावा ह्मणून. जनक-ह्या गाष्टाच आह्मालाहा माठ कानुक आह. लव-आमचे गूरु वाल्मीकेि मुनि ह्यांना तर ह्या विषयी कारच आवड आहे. ह्मणून त्यांनी विद्याध्र्याच्या हाती ते पुस्तक दऊन भरताश्रमास पाठावल आण त सुराक्षतपणे भरतमुनीस पावतें व्हावै झणून त्याच्या संरक्षणार्थ हाती धनुष्यवाण देऊन माझा भाऊ बरोबर दिला आहे. कैस०-बाला, तृला भङ्क्षी आहे काय? लव-हाय एक भाऊ आह. कौस०-त्याचे नांव काय? लव-त्याचे नांव कुश, पण मी त्याला दादा ह्मणती. कैौस०-एकून तो वडील आहे असे झाले, लव-हीय खरेंच, प्रसूतिक्रमाने झटले ह्मणजे तीच वटील होतेो. जनक-तर काय नुही दोघे जुळे आहां ? लव-होय जुळेच आहीं. जनक-बरें, त्या रामलक्ष्मणांची कथा केोठपर्यंत तुझी शिकलां आहां? लव-लोकांनी जानकीविषयी खेटा अपवार उठविल्यामुळे रामराजा उद्विप्रचित्त झाला, त्यानें ती जानकी नवांमहिन्यांची गरोदर असतां बाहेर घालविली, ती लक्ष्मणानें