पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/114

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


अंक ४. ? ou, ती आज आमच्या दृष्टीस पडेल. कैौसल्या-काय ह्मणतां? माझ्याबाळा लक्ष्मणाचा पुत्र चंहकेनु आज्ञा करतेो! आहा ही अमृतासारखी गोड अक्षरें माइया कंांनी पडतात. लव-अहो आजोबा, चेदकेनू ह्मणतां हा कोण बरें? जनक-दशरथ राजाचे पुत्र रामलक्ष्मण नुलाऐकन ठाऊक आहे त काय ? लव-हे तर रामायणं कर्थेतील मुख्य पुरुष. जनक-हो, खरेंच. लव-मग ते मला कसे ठावके नसतील? जनक-तृर मग त्याच लक्ष्मणाचा पुत्र हा चेइकेतु. समजलास? लव--हर्शि-एकूनू उर्मिलेवायूत्र श्राणि मिथिलाधिपति जनक रा जा ह्याचा दाहस्रहा ? अमंध०--(हांसून ह्यगते, ) हा मुलगा रामायणकथेत वराच प्रवीण दिसतो, जनक-( विचार करुन,) वाळा, जर तूं रामायणकथत इतका प्रवीण आहेस तर मग मी विचारतो तें सांग बरें. दशरथ राजाच्या प्रत्येक पुत्रास मुलें किती, त्यांची नांवें काय, आणि त्यांच्या अाया कोणस्या? लव-हा कथाभाग मी किंवा माझ्या सीवन्यांतून केोणीही पाहि ला नाहीं व ऐकिला नाही. जनक-काय त्या कवीनें हा कथाभाग लिहिलाच नाहीं? लव-लिहिला आहे, परंतु प्रसिद्ध केला नाही. पण न्याचे भागांतील एक प्रकरण घेऊन त्याचा एक सरस नाटकग्रंथ केला आहे. तो स्वतां वाल्मीकि मुनीनी आपल्या हानानें 9 *