पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/112

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक .४ ? o R आहेत, परंतु ह्यांची नांवें ह्यांचे अधिकार व ह्यांचा क्रम मला ठाऊक नाही. तेव्हां आपण ह्यांस अभिवंदन केोणत्याप्रकारें करावें वरें? (क्षणभर विचार करुन) असो,जी,वंदन प्रकार अविरुद्ध आहे, असें थोर ह्मणतान तेच आपण करावा ह्मणजे झाले. ( जवळ जाऊन, ) हा नूह्मासवास अनुक्रमें करुन माझा लवाचा शिरसा प्रणाम असो. अरुंधती आणि जनक--मुला दीर्घायूपी हो. कैोसल्या-वाळा, चिरकाळ वांच माझ्याजिना. अरुंध०-लंकरा, इकडेये. (त्याला उचलून मांडीवर घेते आणि व्याकडे पाहून मनांत ह्म०) ह्यानेळेस केवळ मा:ी मांडी धन्य झाली इतकेंच नारीं. चिरकाळे करुन मा. झा मनोरथही पूर्ण झाला. कैौसल्या-वाळा, मजकडे पण एकदांये. ( उचलून मांडीवर घेते.) अहो, काय चमत्कार हा! ह्या मुलाचा नीलेन्पलासारखा १यामवर्ण आणि कलईसासारखा केोमल, तसा घोगरा कंठस्वर, इतक्यानेंच केवळ हा माझ्या रामभदाची वरोवरी करती असें नाही. तर ? याचा कमलुगर्भ सारखा मृदुस्पर्शही तसाच आहे. अहाहा! रामभद मांढींवर वमला असतां जें सुख व्हावें त्याच मुखाचा अाजमी अनुभव घेत आहे असे मला वाटतें.-( त्याग झ. णते.) वाळा, आनां तुझें मुखकमल मला इंऊि भरुन पाहैं. (हनुवटी उचलून मुखाकडे निरसून पाहून,डोळघांत अथू आणि मनांत कांहीं कल्पना आणून जनकास झ०) हे राजर्षे जनक, आपण पुर्तपणे पाहिले काय ह्यामुलाकडे: