पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ उत्तररामचरित्र नाटक, आणिककांहिंनमागेआता ॥ कार्यसिद्विलान्यावें॥ गण० ॥४॥ नारायणसुतविनवितसेकीं॥ येउनिपददावावें । गण० ॥ ५ ॥ आर्या. हाप्राचीनकवीला संततमाझाअसोनमस्कार ॥ ज्यांच्याअनुग्रहानें वाणीपावेनमी'सुधासार ॥ १ ॥ ( मंगलाचरण झाल्यावर सूत्रधार ह्मणतो. ) होहो, फार विस्तार कशास पाहिजे. आज मी भगवान श्री महाकालेश्वर ह्याच्या यात्रेच्याठायी महाजनांस विनंती करिता. अहो, आपण जाणतच आहां की, काश्यपगोत्रोत्पन्न,ज्याला श्रीकंठ हेंही नाम शोभतें,असा काव्यालंकारनाटकादिसकलकलाभिज्ञ भवभूतिनामा महाकवि आहे. आर्या ब्रहृयालातशिांज्याला #वाग्देवीहोउनी$सुवशराहे ॥ हा,llतत्कविरचितोत्तर रामचरित्र"प्रयोगकरिताहे॥ २ ॥ भवभूति कवीने जें उत्तररामचरित्र ह्या नांवाचे नाटक केले आहे त्याचा प्रयोग ( खेळ) तुह्मां पुढे करितो तर इकडे तुमचे अवधान असावें. हा मी 'कार्यवशें करुन अयोध्यावासी आणि त्या काळचा असा झालो आहे. (इकडे तिकडे पाहून ह्मणती.) अहो राक्षस कुलाचा संहार करणारा जो महाराज रामचंद्र ह्यांचा हा fअभिषेकोत्सवाचा समय आहे. ह्यासमयी रात्रनदिवस अखंडानं अमृतूतुल्य, ज्याभवभूतीला #सरष्वही अनुकूल, *खेळ, कांहीं कामाकरितां, राज्याभिषेकउत्सव