पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ उत्तररामचरित्रे नाटक, हा सीरध्वैजनामा वेदेह तुजप्रति अभिवंदन करतो. श्लेोक. निधीज़ेतेिजांचाँकुलगुरुरपूंबातपतसे ॥ जिच्यायोर्गे तोहीनिजतनुविशुद्वाह्मणतसे ॥ जगद्वंयातीतूंप्रथमजशि*संध्याविनविर्ती ॥ तुलाहामीडॅई अवनिवरिठेवूनिनमिती ॥ १६ ॥ अरुं०-हे राजा, परब्रह्म तुला प्रकाशित असो, आणि अंबरी तपतीजे देव सविता तेो नुला पावन करी. जनक-हे कंचुकी, प्रजापालकाची माता तुझी धनीन कोसल्या खुशाल आहेना? • कंचुकी-महाराज, प्रजापालकाची माता ह्या साहजिकबीलण्या*नें आपण आमची बरीच निर्भत्र्सना केली. पण हे राज*, थोडक्या दिवसांपासून रामभद्राच्या मुखबंदाचे दर्शन हिला नाहीं# झाल्यामुळे ही अगोदरच दुःखित झाली आहे. तशांत ते वैषम्य मनांत ठेवून उपरोधिक भाषणार्ने हिला आणखी दुखवावें हैं तुझांस योग्य नाही.-- रामभद्रास दोष लावावा तर जानकीची अग्निशुद्धि खरी न मानितां भलतीच दुर्वीत्ती लेोकांनी चेोहीकडे उठविली. तेव्हां तसें निष्ठुर कर्म करणे त्यास प्राप्त झाले. त्याने काय करावें. हा त्याच्या देवाचाच योग ह्मणावा. जनक-ऑः- माझ्या कन्येला अग्नि शुद्ध करती काय? आणि माझ्या कन्येविषयी लेोकांनी अशी दुर्वर्ती बोलावी 'सूर्य, वसिष्ठ, सूर्यआणि वसिष्ठही उरयसंध्या तशार्दू lभूमीवरि,