पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४. ፄoላ जीच्या आज्ञे प्रमाणे करावे, अशी माझीही विनंती आहे. कैौसल्या-हरहर, अशासमयी मिथिलाधिपतीची म्यां भट व्यावी असा प्रसंग आला पहा. देवाने सर्व दु:सें एकदांच कर्शीउभी केली हॉ? ह्यानें जानकीचे वर्तमान विचारले तर मीकायउत्तर करुं ? माझे अंतः करण चलित झाले ते स्थिर करण्यासमी समर्थ नाही. अरुंध०-खरेंचगे वाई, ह्यांतकाय संदेह,

  • लीक. जरीवाटतीनित्यदुः खेवियोगें ॥ प्रियाबंधुच्याजाहलीदेवयोगें ॥ तरीपाहूनांइटर्मित्रासहोती ॥ अतीदुःसहंकीतयापूरयेती ॥ १५ ॥ कैौस०-त्या वत्से जानकीची तशी अवस्था झाली असतां श्रा तां म्यां राजर्षिजनकाला कसै तोंड दाखवावें! आणि त्यार्सी कायबैलार्वे ? अरुं०-(तिचे सांत्वन करुन तिला ह्मणते. )

'लोक. हानूझाश्लाध्यसंबंधीजनकांचाकुलाग्रणी ॥ याज्ञवल्क्यमुनीज्यालाब्रह्मविद्यासदाकथी ॥ १५ ॥ कौश०-(मनांत झ०) हाचतो महाराजांचा मूर्तिमंत त्दृदयानंद, आणि त्या मुलीचा पिता राजर्षि जनकं, हायहाय, काय सांगावें, त्या विवाहसमारंभांत ह्यानें आमचा किती सन्कार करावा। हुरदेवा आज तें सारें नार्हसे झालेना? जनक--(पुढे होऊन जवळ जाऊन.) हेभगवती अरुंधती,