पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

以臀 उत्तररामचरित्र नाटक. (पडयापलीकडे शब्द होती.) अश्लेभगवतीहो। अहोमहादेवीह्रो इकडे यावे. जनक-धेमूला पुर्बेकरुन तिर्ने दाखविलेल्या मार्गानें येत अहेि ही कोण? हाँ-वसिष्ठपत्नी अरुंधती काय? (उठून उभा राहतो.) महादेवी ही कोण? (निरसून पाहतो.) अहो ही राजादशरथाची धर्मपत्नी आणि माझी प्रियसखी कोशल्या! कायहो हिची दशा झाली ही; तीचही असें कणखरें मानील ? श्रृंलोक. घरीदशरथाचियावसतहोतिलक्ष्मीपरी ॥ कशासउपमातिचीउघडहीचलक्ष्मीरवरी ॥ परंतुपरकीजशीतशिचभासतेहमला ॥ दशाकशिदिलीपहाकठिणदेवयोगेंहिला ॥ १२) ओरदेवयेगिार्न हा दुसरा विपर्यास झाला. माझ्यानें हिजकडे पाह्वत नाही. w आयी. जोजनपूर्वीहोता नयनार्तेमूर्तिमंतउत्सवसा ॥ न्याचेदर्शनआतां असह्मझालेक्षतांतखारजसा ॥ १३ ॥ ( इतक्यांत अरुंधती, कौसल्या आणि कंचुकीयेतात.) अरुंधती-बाई कोसल्ये, मी ह्मणतें हैं ऐकॉर्वे. तूं स्वतां जाऊन जनक राजाची भेट घ्यावी अशी तुमच्या कुलगुरुची आज्ञा आहे. ह्यासाठीच न्यानें मला तुजकडे पाठविलें आहे. तोजनक राजा बसला आहे पहा,चलन्याजकडे. अगे आतां पदोपदी किती वेढ़ करशीलतरी? कंचुकी-बाईसाहेब, आतां अंत:करण अांवरुन धेरुन गुरु