पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


ፄች उत्तररामचरित्र नाटक, अंतर्गतवन्हीनें होतीजेसा' वनस्पतीज्वलित ॥ ३ ॥ (मग दोघे निघून जातात.) ( इतक्यांत जनकराजा येती. ) जनक-(खिल होऊन आपणाशी बोलती.) १लेोक. कसैंमाझ्याकन्येवरिfदुरितदेवें उभवलें ॥ जयाच्यायोगानेंदृढन्दृदयमाझेंउकललें ॥ नवां$ धारावाहीतरुवरिजसाकर्वतंफिरे ॥ तसाकापीमर्मासततपरिहातापनसरे ॥ ४ ॥ काय कष्ट तरी हे झातारपर्णी ह्याजरेने आणि त्यामुलीच्या दुः खानें, तसेंच उपेोषणाच्या नियमांनी सर्व धातु शुष्क होऊन हा माझादेह अत्यंत क्षीण झाला आहे, तरी अद्यापि पतन पावत नाई. काय करावें ! बळेच प्राणत्याग करावा तर कपि सांगतात की, जे आत्मघाती पुरुष आहेत त्यांस उत्तम गति नाही. ते अंधतामिस्र लोकाप्रति जातात. तेव्हां तसेंहीं करतां येतनाही. आतां किंती काळ पर्यंत हें दुः ख भोगावे लागेल नकळे. जरी त्यागोष्ठीस बहुत वंर्ष लोटर्ली तरी प्रतिक्षणी स्मरण झाल्यामुळे नृवीना सारखा भामृते भूसा हा दुःखवेग अजून शांत होत नाही. अगे बाई देवयजनसंभव सीते, तु. झी येवढी योग्यता असतां तुझ्या वांटयास अशी गोष्ट यावी काय: असो देवास तूं काय करशील. ह्यामुळे मला लोकांत तोंड दाखवायास लाज वाटते, आणि गळा नृक्ष. पातक. : आले. १ ज्याबीतीक्ष्णधार.