पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४. ፄ ? भांडा०-ज्यासूमयी त्याबीकन्या सीतादेवी हिचा तसा दुष्ट परिणाम दुर्दर्वेकरुन झाला असें स्यार्ने ऐकलें, तेव्हां पासून न्यानें वनवास अंगीकारुन मांसाहार सेोडला. आणि केवळ कंदमूल फले ह्यांचाच आहार स्वीकारला. अशाद्रीतीनें तपश्वर्य करतां करतां चंद्वीपतपोवनांत त्याची पुष्कळ वंर्ष लेोटलीं. सैौधा०--तरमग तो तप सेोडून इकडे कशाकरितां आला? भांडा०-फारदिवसांचा प्रियर्मित्र वाल्मीके मुनेि ह्याला भेटण्या करितां ह्मणून सहज इकडे आला. सीधा०-आला वेरै झाले. पण आज त्याच्या विहिणींची आणि त्याची भेट झालीका? भांडा०-आतांच वसिष्टानें अरुंधती वरोवर कोसल्या देवीस सांगून पाठविले आहे की, तुझी स्वतां जाऊन जनकराजाची भेट ध्यावी. सौधा०-बरें तर आतां हे सर्व झातारे ह्यातारे जसे एकत्र मिठून परस्पर आनंदानें गोष्टी सांगत आहेत, तसे आपणही सर्व विद्यार्थी एकत्र मिळून खेळण्यार्ने अनध्यायाचा आनंद अनुभदूं. ( असें झणून दोघे इकडे तिकडे फिरतात.) भांडा०-पहा हा ब्रह्मनिष्ठ पुराण राजकर्षि जनकराजा प्रथम वाल्मीकि आणि बसिष्ठ ह्यांस भेटून आतां आश्रमाच्या वाहेर एका वृक्षाखाली खिन्न होऊन बसला आहे. आयी. न्दृदयस्थितशोकानें सीतेच्याहेोयनित्य* आकलित ॥