पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तररामचरित्र नाटक, अंक १. स्थल, अयोध्येंतील राजमंदिर. पात्रे. सूत्रधार. . . . . s नाटककर्ता

नट . . . . . . त्याचा सोबती.
रामचंद, . . . . . अयोध्याधीश. 

सीता . . . . . . त्याची स्री. कंचुकी. . . . . . चोबदार अष्टवक्र, . . . . . वसिष्ठ शिष्य. लक्ष्मण . . . . . . रामचंद्राचा भाऊ द्वारपालिका . . . . .अंत:पुरातील दासी दुर्मुख . . . . . . बातमीदार

मंगलाचरण. पद

गणरायालौकरयावे  ॥ गणरायालौकरयावे॥ ध्रुवपद ॥ 

करुनिरयादीनावरसदया ॥ सहजबुद्धिबळयावें ॥गण०॥ १ ॥ सुरनरकिंनरध्यातीतृजला ॥ विघ्नविनाशाधावे ॥गण० ॥ २॥

शिवसतमंगलदायकदेवा ॥ दासांमंगलाद्यावे ॥ गण० ॥ ३॥