Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य नवधर्माच्या झेंड्याखालीं सर्व राष्ट्र गोळा झाले. भूमिका आधीच तयार करून ठेविली होती. नवीन धर्माची तत्त्वप्रणाली उपदेशिण्यापुर्वीच जनमानस-मंदिरांत ती अधिष्ठित झाली होती. आर्थिक हितसंबंधामुळे अशा नवधर्माची स्थापना अवश्यच होती. ६०