पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामचे कार्य होऊन आधुनिक संस्कृतीच्या सूर्यप्रकाशांत प्रवेश करू शकली. देवधर्म रक्षणासाठी परजलेली इस्लामी तरवार देव व धर्म यांचे रक्षण करूनच थांवली नाहीं; तिने नवीन समाजशक्तीला विजयश्री मिळवून दिली आणि त्यामुळेच बौद्धिक नवचैतन्य निर्माण केले. याच चैतन्यतेच्या प्रदीप्ततेमुळे सर्व धर्मश्रद्धेयांचे निर्मूलन झाले. विनाशापासून संरक्षण इस्लामची सुरुवात निवळ राजकीय आंदोलन म्हणूनच झाली. त्यात धर्माच्या आंदोलनाचा अंश फारच थोडा होता. प्रारंभीं आरभी सर्व फिरत्या अरबी टोळ्यांच्या एकीकरणाचीच हांक त्या १ळत होती. आणि ते जसे जलद घडून आले तसे राजकीय व "" एक्याच्या निशाणाखाली आशिया आणि आफ्रिका यांतील मिने वर्चस्वाखालील प्रांत आले. यापूर्वीची क्रांति अयशस्वी झाली होती. एका बाजूने त्यागवादी, संन्यासवादी व अन्य बाजूने पावणाच्या साम्राज्यशाहीचा आधार बनलेल्या ख्रिश्चन धर्माचे तकारक महत्त्व नष्ट झाले होते; परंतु सामाजिक अनवस्था ६१ होती. आणि आणीबाणीचा प्रसंग जवळ येत चालला होता. - १ळा रोमच्या कुजक्या वातावरणापासून दूर राहिलेल्या या पापा-यांनी आशेचा संदेश दिलाः इस्लामच्या क्रांतीने मानवजातीचे विनाशापासून संरक्षण केले. "" कार्याबद्दल एक सुप्रसिद्ध इतिहासकार काय म्हणतो | शान आणि बल यांच्या पाठीमागे लागलेले व सुधारणेच्या ' वारेस लागलेले राष्ट्र त्यास आढळून आले. अरब जनते" प्रक्षोभाने महंमदास त्याचे कार्य दिले; इतकेच नव्हे महंमदाच्या कार्याबद्दल ए ते पहा : ज्ञा चावत्या धारेस लागल च्या मनांतील प्रक्षोभ तर त्याचे उदाहरण पाहून निर्माण झाले." उदाहरण पाहून त्याच्या हयातीतच अनेक धर्मप्रसारक -ओक्ले : अरबांचा इतिहास. ४१