Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लाम व हिंदुस्थान इस्लामने मानवी संस्कृतींत घातलेली भर काय आहे याचे योग्य ज्ञान झाले तर हिंदूंना असलेला दुरभिमान गळून जाईल, मुसलमानांची संकुचित मनोवृत्तिही दूर होईल व आपापल्या धर्माचे उज्ज्वल स्वरूप त्यांना चांगले कळू लागेल. १०७