पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुम्ही बी घड़ाना ॥ ज्ञान प्रबोधिनी गटवाढीचा तक्ता जून १९९५ मध्ये ज्ञान प्रबोधिनीमध्ये बचत गट या उपक्रमाला सुरुवात झाली. पहिले दोन महिने, गटा विषयीची कल्पना पटवून देण्यात गेले. त्यानंतर सप्टेंबर ९५ मध्ये पहिल गट सुरु झाला. प्रबोधिनीमध्ये गटाच्या कामाने विश्वास आला, त्यामुळे काम वाढत गेले ते समजण्यासाठी दरवर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील उलाढाल खालीदिलेली आहे. लाभार्थी २७ एका महिन्याची | गावे | गट संस्था | सप्टेंबर महिन्याची सप्टेंबर महिन्यातील ___ बचत जमा । अर्थसहाय्य | सप्टेंबर १९९५ | १ | १ | ३८० ३८० सप्टेंबर १९९६ १२ .५७६० १६४५० सप्टेंबर १९९७ | ९ | ४० १९८०० ७०४१६ . सप्टेंबर १९९८ १६ । ७५ ४२८८० १९८८९३ सप्टेंबर १९९९ १३५ ९८९८९ २८१३८५ सप्टेंबर २००० ११६८ ३८०७६० ७० ११८ ३९ २९३ - | परिशिष्ट २ | - ४४ । १६६ २०० -