पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

. . जमा ५०० म२० म१० ४ १०० ३ पान ७३ वरून पुढे चालू महिना बचत सेवाशुल्क परतफेड | एकूण अर्थसाहाय्य कोणाला किती आत्तापर्यंत प्रत्येकीचे प्रत्येकीची महिन्याची दिले जणींना एकूण रोख जमा म८ २ १०० ५०० म१९ म९ ४. १०० ४०० म १ म११ ६ १०० ४९० म २ म१२ ८ १०० म१३ ८ १०० म१४ ८ १०० म१५ ८ १०० म१६ ८ १०० म१७ ८ १०० म१८ ६ ११६ एकूण ५०० ७४ १३१६. १८९० १८९० - एकूण४००० २९० ४९२० ९२१० । ९२१० - २२ आठ महिन्यांची बेरीज • ८ महिन्यात प्रत्येकीस किमान एकदा तरी अर्थसाहाय्य मिळाले आहे. व २ जणींना २ वेळा अर्थसाहाय्य मिळाले आहे.
• ८ महिन्यात प्रत्येकीची बचत रू. २०० जमा झाली. बचतीच्या दीडपटीपेक्षा (रु. ३०० पेक्षा जास्त रक्कम, प्रत्येकीने ८ महिन्यात वापरली.
• गटात बचतीचे रू. ४००० व सेवाशुल्काचे रू. २९० म्हणजे एकूण रु.४२९० जमा असताना, एकूण अर्थसाहाय्य रू.९२१० वाटप झाले.याचा अर्थ ४९२० रु. पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे (परतफेडीमुळे) उपलब्ध झाले. (९२१०-४२९०४९२०)
• गटात ८ महिन्यात रू. २९० सेवाशुल्क जमा झाले याचा अर्थ या उलाढाली केल्यामुळे प्रत्येकीला तिच्या बचतीवर (रू.२०० वर) रू.१४.५ सेवाशुल्क ८ महिन्यात मिळाले.
• ७ व्या महिन्याच्या अर्थसाहाय्य वाटपानंतर १३ जणींकडे गटाचे पैसे आहेत. याचा अर्थ २० जीपैकी १३ जीना (६५%) गटाचा लाभ मिळत आहे व उरलेल्या ७ पैकी ५ जणींच्या कर्जाची फेड पूर्ण झालेली आहे.
७४                आम्ही बी घडलो।