Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायात्रा. २९५ यात्रांचें बंड वाढत आहे तें कमी होईल. उत्तेजन नाहीं म्हणून आपल्या प्राचीन विद्येच्या लोप होत चालला आहे अशी हळहळ ऐकू येते. सदावतें व अन्नसत्रे ह्यांत खर्ची पडणा-या पैशाचा ओघ जर विद्यार्जनाकडे व विद्वानांच्या संभावनकडे वळेल तर किती तरी बहार होईल! तरी दानशूरांनीं ह्या गोष्टीचा सहृदयतेनें विचार करावा. दैशामध्यें व्यापारवृद्धि किती झाली आहे हें ठरावण्याच्या साधनांपैकी प्राप्तीवरील कर व रेल्वेच्या उतारूंची संख्या हीं प्रमुख होत. यात्रेकरूंच्या उपयोगाकारतां गुंतलेलें सर्व भांडवल व लोक देशांतला व्यापार व संपति वाढ़ा लावतात असें ह्मणतां येणार नाहीं. ह्मणून तीर्थविधि व क्षेत्रविधींहें ऐंतलेल्या लोकांचे प्राप्तीवरील कर व्यापारवृद्धीचें निदर्शन ह्मणून स्वीकारतां येणार नाहीं. तरी असला आंकडा स्वतंत्र रीतीनें कळणें E ओह्. उतारूंच्या संख्येबरोबरच त्यांच्या प्रवासाच्या हेतूंची वर्गवारी ’ंतर क्तिी जणांचा प्रवास व्यापारी पेशानें झाला हे समजेल, *" यावरून उतारूंच्या अवाढव्य संख्येपैकीं कितीजणांच्या हाल दित ख-याखुन्या व्यापारवृद्धीला झाली ह्याचा ठाव घेता येईल. परंतु प्रत्येक r~ तारूं कशासाठीं गार्डीत बसला ही चौकशी जितकी अफाट कंटाळवाणी होईल. सबब त्र्त रेलवेने प्रवास करणा-यांचे 'यात्रे करी' 'व इतर' असे दोन आंकडे जरी वेगळाले मिळाले तरी कितींचा प्रवास धनोत्पादक होत नाहीं हैं *ळून येईल. _धार्मिक विधींना वाणसैोद्याचें, तीथींपाध्यायांना वाण्याचें

  • " निांना व्यापारी सद्वयाचें स्वरूप आलें आहे. भरती करणा ":"डॅ","युळे महायात्रेला जाणा-या गांवढेकच्यांच्या संख्येचें एकसारखें वाढणारे भमाण लक्षांत आणलें म्हणजे, हा भाग गांव-गाड्यांत घालण्यामध्यं विषयान्तर केलें असें मत होणार नाहीं. खेड्यांच्या यात्रांच्या मानानें महायात्रेचा संबंध गांव-गाड्याशीं फार कमी येतो म्हणून हा विषय डकानदारी ह्या प्रकरणांमध्यें न घालतां पुरवर्णारूपानें घेतला आहे.

ਦਸ অস্ত্রীতিলতািন্ধ ত্বং A. . . ܒܨܒܒܓܝܓܡ="ܒܝܠ ܐ݈