महायात्रा. 88ሂላ यात्रांचें बंड वाढत आहे तें कमी होईल. उत्तेजन नाहीं म्हणून आपल्या प्राचीन विद्येचा लोप होत चालला आहे अशी हळहळ ऐकू येते. सदावतें व अन्नसत्रे ह्यांत खर्चीं पडणा-या पैशाचा ओघ जर विद्यार्जनाकडे व विद्वानांच्या संभावनकडे वळेल तर किती तरी बहार होईल ! तरी दानशूरांनीं ह्या गोष्टीचा सहृदयतेनें विचार करावा. KAN देशामध्यें व्यापारवृद्धि किती झाली आहे हें ठराविण्याच्या साधनांपर्क प्राप्र्तीवरील कर व रेल्वेच्या उतारूंची संख्या हीं प्रमुख होत. यात्रेकरूंच्या उपयोगाकरितां गुंतलेलें सर्व भांडवल व लोक देशांतला व्यापार व संपात वाढी लावतात असें ह्मणतां येणार नाही. ह्मणून तीर्थविधि व क्षेत्रविधींकडे गुंतलेल्या लोकांचे प्राप्तीवरील कर व्यापारवृद्धीचें निदर्शन ह्मणून स्वीकारत येणार नाहीं. तरी असला आंकडा स्वतंत्र रीतीनें कळर्ण ई ऑहे. उतारूंच्या संख्येबरोबरच त्यांच्या प्रवासाच्या हेतूंची वर्गवारी *ळल तर किती जणांचा प्रवास व्यापारी पेशानें झाला हें समजेल, ओणि त्यावरून उतारूंच्या अवाढव्य संख्येपैकीं कितीजणांच्या हालचालीची मदत ख-याखुन्या व्यापारवृद्धीला झाली ह्याचा ठाव घेत येईल. ' * उतारू कशासाठी गाडीत बसला ही चौकशी जितकी अफाट "*" कंटाळवाणी होईल. सबब तर्त रेलवेनें प्रवास करणा-यांचे 'यात्रेकरी' 'व इतर' असे दोन आंकडे जरी वेगळाले मिळाले तरी "*" प्रवास धनोत्पादक होत नाहीं हें कैळून येईल. सध्या धार्मिक विधींना वाणसैौद्याचें, तीथींपाध्यायांना वाण्याचें *" यात्रांना व्यापारी सट्टयाचें स्वरूप आलें आहे. भरती कुरणा "|-" "'"” महायात्रेला जाणा-या गांवढेक-यांच्या संख्येचें एकसारखें वाढणारें प्रमाण लक्षांत आणलें म्हणजे, हां " गांव-गाड्यांत घालण्यामध्यं विषयान्तर केलें असें मत होणार नाहीं. खेड्यांच्या यात्राच्या मानानें महायात्रेचा संबंध गांव-गाड्याशीं फार कमी येतो म्हणून s विषय डकानद्वारी ह्या प्रकरणांमध्यें न घालतां पुरवर्णारूपानें घेतला आहे. .ਕ -la .ܝܕܘܘܘ .. ތ "ތ --....................................-->
पान:अस्पृश्य -विचार.pdf/318
Appearance