मुक्याआंधळ्या व जाण्या-येण्याला घाबरे पडलेल्या यात्रेकरूंना सुखकर करणें किती तरी सुसाध्य आहे! परंतु तसें झाल्याची बोलवा नाहीं व अनुभवही नाही. उलट 'जळत्या घराचा पळता वासा' ह्या म्हणीचा जारी अमलू दिसून येतो. असो. प्रस्तुत स्थितींत लोकांनीं तिकिटाच्या हाशिलाची सवाई दिढी व हमालीची आठ दहा पट रक्कम तरी घेऊन निघावें हें बरें. दक्षिणेसंबंधी व शिधापाण्याच्या खर्चाचीही हीच अवस्था. अंदाजापक्षां जास्त खर्च होऊन नि नेपूर आलेले सर्व तीर्थक्षेत्रांचे यात्रेकरू निमानीम असतात. परंतु आपल्या फसगतीचे यथार्थ वर्णन दिलें तर क्षेत्रांची होऊन लोक तेथें जाण्याला निरुत्साह होतील, व आपणांला पाप "ं मळवट समजुतीनें पुष्कळ लोक तसें करीत नार्हति. तरी अज्ञात 'आशा वगळली आणि कोणत्याही बाजूनें महायात्रेच्या प्रस्तुत स्तविक स्थितीचा विचार केला तर गोरगरिबांनीं ह्या फंदांत पड़े नय असा न विचारतां स्पष्ट अभिप्राय देणें भाग आहे. आपण होऊन ह्मणा, किंवा दुस-याच्या प्रोत्साहनानें ह्मणा यात्रा जात हूणारच. तेव्हां तिला शक्य तितकी सुकर वाट शोधिली पाहिजे. पहिली मुख्य गोष्ट अशी कीं, यात्रेकरूंचा रेलवेवरचा व क्षेत्रांमधील त्रास व तोटा चुकविला पाहिजे. वि
पान:अस्पृश्य -विचार.pdf/316
Appearance