Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૬૦ गांव-गाडा. मोठ्या मिनतवारीनें चौपट पांचपष्ट मजुरीवर बोजे नेण्याला होतात. उतारू म्हणतील कीं आम्हांपैकीं एक जण धर्मशाळा पाहून येत! तर रेलवे पोलीस कान्स्टेबल तिकीट मास्तर वगैरेंचा तगादा ल"| कीं आधीं स्टेशनाबाहेर पडा. कमजास्त करून स्टेशन हमालाकई टेशनाबाहेर बोजे न्यावे आणि ते तेथून बिन्हाडापर्यंत नेण्यासाठी दुसरा हमाल पहावा ह्या उद्देशानें येण्याजाण्याची वाट सोडून रस्त्या कडेला गांठोडीं लावून इकडे तिकडे पहावें, तों स्टेशन हमालाचे स" वरून स्टेशनाबाहेरचे पोलीस मार्गे लागलेच समजा कीं चाल बोजा उद्ध् अशा कोंडमान्यांत स्टेशन हमाल मागेल तें कबूल करावें लागतें. रेलवे पोलीस व हलके नोकर ही खळखळ पाहातात, पण उतारूला त्य मदत कश्चित पोहोचते. हमाल, गाडीवान, दुकानदार, नावाडी, वगैरे सर्वीचा एकच भिक्षुकी मंत्र, मोठे यात्रा करण्याला निघालां! कांहीं धर्म करा, पुण्य करा, कोणाला दु:ख देऊं नका. स्टेशनांतून बाहेर पडलें ह्मणजे हे हमाल असेल तेथील म्युनिसिपालिटीच्या जकातीच्या नाकें* दाराला खुगवितात, आणि तोही चिरीमिरी मागतो. तसेच गाडी येण्याच्या अगोदर तिकीट काढण्याचें आमिष दाखवून ते कोचिंग कृार्कच्या नांवावर तिकिटामार्गे आणा दोन आण्याचा चट्टा देऊन तिकिटें काढून देववितात, आणि चांगली जागा धरून बसण्यासाठीं अगाऊ गेलें पाहिजे असें सांगून रेलवे पोलीस व तिकीट कलेक्टर ह्यांच्या नांवानें आठचार आणे पानसुपारी घेऊन गार्डीत बसवितात. थोड्या वेळानें पहावें तर प्रवाशांची एकच गर्दी गाडींत घुसते, आणि सर्व पैसे फुकट गेले असें ओाष्ट्राळू प्रवाशाला कळून येतें. फक्त गाडींत जागा देतो एवढ्या मेह' खातर कित्येक हमाल काडीचें ओझें न उचलतां उतारूंना गच भरले" डब्यात आणून गुदरतात आणि त्यांकडून दोन चार आणे उपटतात. 5पर ने' .۔ یہ جیم . a ‘’’र स्टेशनवर सर्व अधिकारी लोकांचें यात्रेकरी लेोकांकडे फार दुर्लक्ष শুনাই - مي सलजीज का सदरेचें स्टेशन चुकवृन दुसरे स्टेशनर्च तिकिट ' ` ह्रत काशीयात्रा पृ. ९,