Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायात्रा, さくペ कित्येक तर ह्या विधीचें गंभीर स्वरूप न जुमानतां क्षौराचे पाठोपाठ सधन यात्रेकरूंचे पाय रगडतात आणि बक्षीस मागतात !! गाडीवानाचा व हुमुलाचा धंदा बडा छाकटा असतो. रस्त्यावरील स्टेशनें व त्रिस्थळी येथें त्यांचा रोजगार असा चालला आहे कीं पुसं नका. त्यांच्या मागणांला आगा-पिछा मुळीच नसते. कड लावण्यापयॅत ज्ञ’ व्या ॐ ऑसलला यांत्रिकरू लाखांत एखादा. त्यामुळे त्यांच्या तोंडाला रक्त लागून त्यांचा जबडा दिवसेंदिवस फुगतच आहे. बि-हाडाचें ठिकाण तसेच तेथून देऊळ, स्नानाचा घाट वगैरे किती दूर आहे हें माहीत नसल्यामुळे आणि उपाध्यायांच्या मिधेपणामुळे गाडीवान चांगलेच चरतात, आणि दुप्पट भाड्याचा ठराव झाला असला तरी शेवटीं ' बाक्षस ' ' धर्म ’ किंवा 'पोलीसची ` दस्तुरी म्हणून दोन चार आणे तरी कटकट घालून ज्यास्त *ढतात. शहरांतल्या हमालांचाही तोच नमुना. रेल्वे हमाल पाहतां मनमाड कांहीसें बरें. परंतु भुसावळपासून पुढे त्यांच्या थापाथार्पस व आडवणुकींस सीमा नाहीं. महारजागल्यांचें पोट ज्याप्रमाणें रयतेकडून होणाज्या प्राप्तीवर चालतें त्याप्रमाणें ह्या हमालांचें पोट परभारें उतारूंवर चालतें, एवढेच नव्हे तर त्यांना परवाना काढण्यासाठीं रेलवे कंपनीला दरसाल तीस चाळीस रुपये फी भरावी लागते असें सांगतात. असें ऐकण्यांत येतें कीं, रेलवेच्या नोकरींतल्या हमालाला बारा रुपये दरमहा आहे. तथापेि त्यांच्या जागांपेक्षां लायसेन्स्ड कुलीच्या (बिन पगारी हमाल) जागृांवर शेकडों उड्या पडतात आणि त्या मिळविण्याला पुष्कळ शिफारस भिडू वावी लागते. रेलवे हमालांचें म्हणणें असें आहे की, ' *°' रेल्वे कामगारांच्या मकानांत व कचेन्यांत पाळीपाळीनें बिगार ! °"? आणि जी मिळकत होते तिच्यांत ‘ प्राप्तीचा अर्धा वांटा ? किंवा अधिक पडद्याआड घेणारे पुष्कळ आहेत.त्यामुळे जरी दीड दोन रुपयेरोज आमच्यू हातांत येतो तरी पदरांत कांहीं पडत नाहीं? वगैरे, वगैरे. स्टेशुनपासून धर्मशाळा किती दूर आहे हैं पुष्कळ उतारूंना माहीत नसल्यानें रेल्वे हमाल पाहिल्यानें हकानें मिळणा-या मजुरीपेक्षां दसपट अधिक सांगतात, आ"ि ዓ &