पुरवणी. महायात्रा. Hasaan-He आडक्या हत्ती झाला म्हणून का भलत्यानें घ्यावा ? । अनंत फंदी. काश्याम्मरणान्मुक्तिः । ' मरावें काशी का मरावें मिराशी ' 'न लागो पुत्राचा हात पण लागो डोमाची लाथ. ' असें लोक म्हणत आले आहेत. ' काशीयाबा घडी ? हा आशीर्वाद बहुधा विधवा ख्रियांना देण्याचा प्रचार आहे. ' माझ्या नशिबांत महायात्रा आहे काय '*' अॅपल हात किंवा पत्रिका सामुद्रिक-ज्योतिष्याला दाखवून विचारणारे जुन्या समजुतीचे पुष्कळ गृहस्थ निघतीलं. प्रयाग, "? " 'य, ह्या त्रिस्थली यात्रेला महायात्रा म्हणतात. प्रयागास त्रिवेणीचे वैतिवान् उपाध्ये प्रयागवाळ, काशीस माणिकर्णिकेचे गंगापुत्र व गयेस गयावाळ असे तद्देशीय तीथींपाध्याय आहेत. उत्तर हिंदीस्तानांत उपाध्यायाला स्मान्यत्वें पंड्या म्हणतात. ह्या तिन्ही क्षेत्रांचें महात्म्य वर्णन केलें `हे असे अनेक कथाभाग संस्कृत-प्राकृत ग्रंथांमध्यें जागोजाग आढळतालु. तुरी ह्या कर्मभूमींत जन्म घेऊन महायात्रा घडावी; आणि प्रयागामध्य त्रिवेणीस्नान व सौभाग्यवतीचें वेणीदान करावें, काशीमध्यें मणि"स्नान व पिशाचमोचन करावें, तसेंच कालभैरवाचे देवळांतील " याकडून त्याचा हलका सोटा खाऊन यमराजाचा मोठा सोटा *", "मध्यें विष्णुपदावर पिंडदान आणि अक्षय वटाखालीं गयाड्रे जैत्मसहित सर्व कुलाची जन्ममरणापासून मुक्ति करून घ्यावी, असें प्रत्येक हिंदूच्या मनांत येणें साहजिक आहे. १ काशीवासाविषयी भर्नुहरीची आतुरता इतकी होती 'द वाराणस्याममरतटिनीरोधासे वसनू । न कोपीन शिरासे निदधानोजलिपुटम् ॥ अये गौरीनाथ त्रिपुरहर शम्भो त्रिनयन । *'दैित्याकोशानिर्मिपमिव नेप्यामि दिवसान् । वैराग्यशनक
पान:अस्पृश्य -विचार.pdf/302
Appearance