वाट-च्वाल. ૨૭૭ ती यशस्वी होण्याचा संभव आहे. अशा रीतीनें वसाहतींत किंवा शाळांत अगर अन्य त-हेनें जे गुन्हेगार किंवा गुन्हेगारजातींचे लोक भरंवशालायक कामकरी ठरतील,त्यांना पहिल्यानें स्वतंत्र पण योग्य बंदोबस्तांत काम मिळालें आणि तेथे त्यांच्या चालचलणुकीचा बोभाटा झाला नाही, म्हणजे इतर लोकप्रिमाणें त्यांनाही हलकें हलकें खाजगी काम मिळन इमानें इतबारें पाट भरता येईल. अशा प्रकारें काम मिळू लागेपर्यंत केवळ पोटासाठीं अथवा *°°°प देिसाऊ फायद्यासाठीं लांडीलबाडी करण्याचा मोह त्यांना 'ड"ार नाहीं ह्याबदल सरकार व सार्वजनिक संस्था ह्यांनीं खबरदारी ठेविली पाहिजे. ' गप्प बसण्याचें काय घेशील ? या तत्त्वाप्रमाणें त्यांना सार्वजनिक पैशानें पोसलेलें पत्करलें, पण त्यांचे गुन्हे नकोत. कारण गुन्हेगुरांना शिक्षा देण्यांपेक्षां गुन्हा होऊं न देण्याचे शिक्षणप्रसारासारख्या योजनेला खर्च व खटपट कमी पडते, असें लॉर्ड मेकॉले ह्यांनीं आपट्ट्या शिक्षणावरील भाषणांत सिद्ध करून दाखविलें. मुदतबंदीच्या करारानें जे मजूर नेण्यांत येतात त्यांमध्यें जर गुन्हेगारजातींच्या लोकांची 'ी| नैष्ठीं तर स्वार्थ व परार्थ दोन्ही साधतील. अशा मजूरांच्या धन्यां'य'यार्न ज्या विशेष सवलती दिल्या आहेत, त्यांचा मोबदला म्हणून वर्मीि मजूर पत्करणें हें ‘देवाणघेवाण' अशांतलें होईल. हे लोकू। शरीराने सुदृढ़ व अकलेनें चलाख असतात, आणि थोडया बंदोबस्तानें ते अॅपल्या धन्याचें कष्ट कल्याण करून देतील ह्यांत शंका नाहीं. कोणाचा आधार नसल्यामुळे पर ठिकाणी त्यांना चांगलें वर्तन ठेवावें लागेल आणि कामही भरपूर करावें लागेल. अशा रीतीनें वठणीस येऊन व लायक कामकरी बनून जर ते आपापल्या मुलखांत परतले, तर मजुरांच्या तुटविडयाचा प्रक्ष सोडविण्यास बरीच मदत होईल. चालत्या गांवगाड्यांतलें पुष्कळभरित ह्या बोलत्या गांव-गाड्याबाहेर उरलें आहे; आणि तें कोठं गांवांत तर कोठं वनपर्वतांत पांगलें आहे. আলস্যা ह्या बैधूना निरक्षर म्हणून मागासलेले गणण्याची चाल पडली
- ी हैं- पण गजाखालीं पाणीदार पोलादही निमूटपणें दिवस कंठतें,