Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ᏄᎲᎾ गांव-गाडा. सुरेख चालतो, अशी खातरजमा झाल्याशिवाय शाळांत ब्राह्मणेतरांच्या मुलांची गर्दी होणें व प्राथमिकापेक्षां दुय्यम प्रतीचेंच शिक्षण जास्त फैलावतें हो तक्रार दूर होणें दुर्घट दिसतें. सन १८९१ तें १९११ पर्यत दुय्यम शिक्षणाच्या शुाळांतील विद्यार्थी दुपटीहून वाढले, पण प्राथमिक शाळांतील काय ते शेंकडा ६७ नींच वाढले. मिशन-यांच्या गांवेोगांव पुर्ट शुळ व त्यांमधील परोपरीचीं आकर्षकें असूनही त्यांनीं हार्ती धरलेल्या निकृष्ट वर्गात शिक्षणाचा प्रसार होत नाहीं ह्याचें वर्म तरी हेंच आहे. लिहिण्यावाचण्याला ' तिसरा बे जाऊन जर तिसरा येत असला तर तो हवा असें कोणीही म्हणणार नाहा पोटाचीं दोन कामें येऊन जर साक्षरतेचा लाभ झाला असा ठेविला पाहिजे कीं, विद्याथ्र्यांना लिहिणें शिकून आपला पिढीजाद किंवा दुसरा धंदा हस्तगत करण्याला सवड सांपडेल. ओबडधोबड आऊतकाठी तयार किंवा दुरुस्त करण्यासाठीं कुणब्याला आपल्या उत्पन्नाच्या चौथ्यावांट्यावर बलुतेंद्यावें लागतें. ह्यास्तव प्राथमिक शाळांतून जर सुतारकी, लोहारकी, चांभारकी वगैरे विषयांचें शिक्षण देण्याची सोय झाली तर शाळेत मुलें घातल्यापासून फायदा आहे असें लोकांच्या अनुभवाला फार थोड्या अवधींत येईल. शाळेत धंदेशिक्षण घेऊन जे कुणबी बाहेर पडतील ते आपलीं बलुत-कामें घरच्या घरीं करतील. अशा रीतीर्न त्यांचीं कामें वेळच्या वेळीं होऊन त्यांसाठी खर्च होणारा पैसा व वेळ वांचला तर इतरांनाही आपलीं मुळे शाळेत घालण्याची उभेद येईल. मेि. कीटिंग साहेबांच्या अंदाजाप्रमाणें दक्षिणेंतील शेतक-यांना शेतकाम फार तर सहा a N sa "sex संभाळून त्यांना कारू-नारूंचें काम करण्याला पृष्कळ फुरसत आहे. तिच्यांत त्यांनी कांही आऊतें केलीं तर तीं त्यांना विकतांही येतील, आणि आपल्या उत्पन्नति भर टाकतां येईल. सध्यां जातिधर्माप्रमाणें कुणबिकीच्या आउतपैर्की एक एक जातीचा कारू करतो, दुसरें दुसरीचा, एवढेंच नव्हे तर सनगाचे वेगवेगळाले भाग वेग في