वाट-चाल. २६१ झालेला, मोडकळीस आलेला, आणि ठालठेल भरलेला गांवगाडा सफई फसला. तो आतां रिचवून उलगडून पुनः वेठल्याशवाय चालणार नाहीं. या गांव-गाड्याच्या सांठीच्याही वर गेलेलें हैं भरताड आपेआप ओसरेल किंवा हां हीं म्हणतां आपलें ठाणें सोडील अशी आशा करण्यांत अर्थ नाही. नवें नवें करणा-या सुशिक्षित पाश्चात्य समाजांत देखील खात्री पटवूनही लोक लवकर जागचे हालत नाहीत व नवीन सुधारण पत्करीत नाहीत, तर आमच्या रूढिबद्ध आशिक्षित व एकलकोडया समाजास सर्व बाजूंनीं चलन मिळण्याला पुष्कळच काळ लोटला पाहिजे. तरी पण हें इष्ट स्थित्यंतर घडवून आणण्याला जितक्या तांतडीनें आपण लागू तितकें बरें. गांव-गाड्यांत आतां अव्वळु । राहिला नाहीं, तरी गांव करील तें रावाच्यानें होत नाहीं" असें कांहीं कांहीं गोष्टीत अजूनही दिसून येतें'. गांवक-यांचा एक विचार द्याला । सध्यांच्या कायदेकानूनीं जें कांहीं थोडें फार स्वातंत्र्य गांव-गाड्यांत ठेविलें आहे तें त्यानें कामी आणण्याला बिलकुल कचरू नये. ‘दि’ कन्यांना स्वतःच्या कर्तुकीवर करतां येण्यासारखें जें आहे त्यांत अॅम्स्या फिरस्त्यांच्या गमजा चालू न देणें ह्या कृत्याला दिलें पाहिजे. परमेश्वर कोणत्या रूपानें येऊन सत्व घेऊन जाईल ह्याच्या '" नाही; 'माय मरो पण आस न मरो'; बहुभाग्याने मिळ *' s ---- --- --- كســــــــــــــــــــــــــ १ अहमदनगर जिल्ह्यांत आकोलें तालुक्यांत बेलापूर " आहे. तेथले शेतकरी इतके दक्ष आणि आळेबंद आढळले की, आजूब" | त्याबलुत्याचा धारा। कांहींही असेना, त्यांनी आपला ** त्यांच्या दृष्टींचें मान पाहून त्यांत छाटाछाट केली, वाणी लोकांशीं उधारीचा व्यवहार बंद केला, आणि गुरवासारख्या पुजारी कारूच्या गळ्यांत चावडी शाह, सारवणें व आल्यागल्या प्रतिष्ठित गांवपाहुण्याची खिजमत करणें इत्यादू कामें घातलीं. त्यांच्या दक्षतेमुळे गांव इतका प्रु'°' कीं, दुष्काळांत सुद्धा तो बेबाक राहिला, त्यानें ૧૬ ૬ पर्यंत तगाईचा छदाम उचलला नाही, आणि तेथले कुणबी दोन पेसे बाळगून एकमेकांच्या "" वारणारे दिसले.
पान:अस्पृश्य -विचार.pdf/282
Appearance