सारासार, oዒ\5 कडे न पाहतां करतां येण्यासारख्या आहेत. आपापल्या जातीचे प्रत्यवाय,धर्मभोळेपणा व सांपत्तिक स्थिति त्यांना लवकर उमजेल, आणि त्यांत सारासार करण्याला कोठं जागा आहे हेंही त्यांना अल्पायासानें ठरावितां येईल. तेव्हां जातिसंस्थांचा असा उपयोग करून घेतला तर जातिधर्म व त्याचा परिवार वतन ह्यांना हटविण्याचा पुढील मार्ग पुष्कळ सोपा होईल. जात आणि गांव हे भूलोकचे तुटक भाग राहिले नसून त्यांचा सर्वांग संबंध सबंध दुनयेशीं आला आहे, आणि वैश्ययुगाला केव्हांच आरंभ झाला आहे. ह्या युगाची संक्रांत हरिण्वेगानें मोघम व उधारी वतनाकडून ‘रोख भाईठेोक' वेतनाकडे दौडत आहे. वतनांची धंद्यांची गठ्ठत मुसलमानी अंमलांत थोडी झाली, पण ती तत्वतः न होतां घरांत वतन येतें किंवा घरांतून वतन जातें, ह्या स्वार्थी दृष्टीनें झाली- जातर्धदेव वतनदारी ह्या दोन्ही संस्था समाजाला कूपमंडुक बनवितात आणि त्यांतील व्यक्तींचें पौरुष व दळणवळण कमी करून त्याची वाढ खुंटावतात, हें मुसलमान राज्यकर्त्यांनीं ओळखलेंसें दिसत नाहीं. सदर राज्यांत पूर्वीचीं वतनें राहिलीं ईतकेंच नव्हे तर त्यांमध्यें महमदीयांच्या धार्मिक व सामाजिक समजुतींनीं मुलाना, हिजडे, मुंढ़े वगैरेसारख्या वतनांची आणखी भर घातली. सुधारणेचा ओघ मुग्ध जात-धंद्याकडून खडखडीत करारमदाराकडे धोधो वाहत आहे, हें महातत्व इंग्रजांच्या मनांत पूर्णपणें बिंबलें. आहे, आणि त्यांच्या नेहमीच्या सावधपणानें त्यांनीं धंद्यांचैी गठ्ठत आरंभून धिम्मेपणानें चालविली आहे. समाजाची अनुकूलता असती तर हैं काम बरच तडीसगेले असते. तेव्हा जातधदे ऊर्फ जातिधर्मव वतन ह्यांचे दो या समजले असतील त्यांनी आपल्या देशबांधवांची समजूत झालू_" リ T"リ आरंभाप्रासून अखेरपर्यंत जशीच्या तशा कशा राहतील?त्या काँ' सनुतन मोक्षधर्म नव्हत.देशकालानुरूप त्यांत बदलनक* ! ঘূল কা 尊黑蒿誕面向實* एक आहे. फिरविणों झालें नाहीं म्हणून. नियम 9 \з
पान:अस्पृश्य -विचार.pdf/278
Appearance