सारसार. ቑoዳሤ त्याचे उत्सव व योग्यायोग्य भगत ह्यांपायीं समाज किती दिवस बुडूं द्यावयाचा ! हें बंड मोडणें कालावधीचें काम आहे हें कबूल आहे. पण तें मोडण्याच्या उद्योगाला धर्माचार्य लागले आहेत असें दिसत नाहीं. आपापल्या कळपांच्या कमी-आधक भाराबद्दल ख्रिस्ती मिशनरी जसे दक्ष असतात, त्याप्रमाणें आमचे धर्माचार्य चालत्याबोलत्या देवांचीं देवळे म्हणजे रंजल्या-गांजलेल्यांच्या झेंॉपड्या-पालें पाहतील, आणि त्यांच्या धार्मिक उन्नतीचा प्रयत्न करतील तर काय एक होणार नाही ! दृथा जात्याभिमानाला न पेटतां जर जातजातींचे मेहत्रे, गुरु, मागत्ये, पाटील चौगुले ह्यांनीं 'असून अडथळा आणि नसून खोळंबा' व'शेळीचें शेपूट अबूही झांकीना आणि माशाही वारीना' अशाप्रकारचे वतनी मानपान आणि हक सोडले तर रूढीचें फाजील बंड मोडेल, किरकेोळ कामांत वायफट वेळ जाणार नाहीं, त्यांचा सांपत्तिक फायदा होईल, आणि जातिजातींचा पुष्कळ कामांतला बेबनाव नाहीसा होईल. कामाला बाट नाही, ह्या तत्त्वाचें साम्राज्य झालें पाहिजे. त्याशिवाय हा धंदा सोंवळा आणि तो धंदा ऑवळा, हें काम सिद्ध आणि तं निषिद्ध असले भेद नाहींसे होत नाहीत; आणि काम व कामकरी ह्याचा *टाङ्कट अडवणूक व बुडवणूक होतां राहत नाहीं. ब्राह्मण डॉक्टर गुरामाणसांचें कातडें । शिवतो, प्रेत फाडतो, पण तो बाटत } मग मेलेलें जनावर महारांखेरीज इतरांनीं पुरणें धर्मबाह्य *" तबला मढविल्यानें जर कोणी बाटत नाही, तर कुणब्या "ं टांचा का मारू नये? अघोर पातकें व गुन्हे करण्यानें जांबोट ; आणि पानासाठी हलके किंवा गदळ कामे इमानें इत्बारें "या" कां बाटावी ? असली चमत्कारिक स्थिति बदलली पाहिजे. き平" असेल तर धंद्यातील सोवळ्याओवळ्याचे हास्यास्पद प्रक् ":". झाले पाहिजेत. त्याशिवाय कारखाने एकतंत्री चालणार লাঞ্ছন, आणि सर्वांना भरपूर काम लागून ৰূলং ভৰ্লিন ব্ৰহীতা অন্যান্য नाहातू अमुक धंदा पत्करला तर अमुक आचरण करणें ही धर्म "*" ईश्वरा
पान:अस्पृश्य -विचार.pdf/276
Appearance