Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

&$2% गांव-गाडा. वर भरावें, त्याबद्दल त्यांचें घर उन्हांत बांधून कसें चालेल ? ? इत्यादि. गोंडणीनें चोळी घातली तर तिची जात तिला वाळीत टाकील, व इतर लोकांची ती कटाक्षविषय होईल. व्यभिचारी व गुन्हेगार जमातींच्या लोकांच्या मनाची व शरीराची व्यक्तिशः स्थिति, आणि त्यांच्या कृत्यांच्या शुभाशुभपणाबद्दल त्यांची व एकंदर समाजाची भावना ह्या दोन्ही गोष्टी त्यांचे अनाचार व दुराचार निरंतर चालू ठेवण्यास अनुकूल अशाच आहेत. व्यभिचारी व गुन्हेगार जातींचे लोक आपापल्यापरी लहानपणापासून आपल्या धंद्यासाठीं योग्य असें शरीर बनविण्याची तयारी करतात. पुढें हातावर मेखा सोसतां याव्या म्हणून उचले आपल्या पोरांना नित्यनियमानें बडवतात; हछा परतवतां यावा म्हणून अंगावर चाळून येणारावर पळतां पळतां पायांच्या बोटांनीं धोंडे भिरकिवण्याची विद्या कैकाडी बाळपणींच शिकवितात; दरोडेखोरांच्या घोड्यांनादेखील चोरपाऊल असतें; आणि बाजारवसव्या जाती लहानपणापासून आपल्या मुलींना नखरे, व मुंढे हिजड्यांना चाळे शिकावतात. हे लोक ज्या समाजांत वाढतात, ते त्यांचें दुष्कृत्य कुलाचार व जातिधर्म आहे, अशी त्यांची बाळपणींच समजूत घालून देतात; आणि त्यांत त्यांचें जसजसें पाऊल पुढें पडतें तसतसें त्यांचे जातभाई त्यांना जास्त मान देतात. इतर समाजांच्याही नाकाची घाण मरत जाते, आणि अखेर त्यांना आपल्यांतल्या ह्या धर्मबंधूंची व त्यांबरोबर आपली अधोगात होते, असें मुळीच वाटत नाहींसें झालें आहे. उलट त्यांतले लाखों भाबडे लोक ह्या श्रुतिमान् जातकसबाबद्दलही सकौतुक आदर दाखवितात. एखाद्यावरच किंवा गांवाचा किंवा जातीचा एखादा दुसरा मनुष्यदुर्वर्तनी निघणें व सबंध ? कम्प्लुष्याकडे मांगाचें वडगांव म्हणून एक गांव आहे अशी : आहे कीं, पूर्वी तेथें एक मांग अवतारी पुरुष होऊन गेला. त्याला शेगडचा ) शुंडाचा इतका प्रसन्न होता का, त्यानें पेज मारून तुळजापूरची ए लुटला अष्ण आगऊ जाग करून चोकपिहान्यांतून तिचा मुगुट चोरून आणला! तो लोकांच्या नवसाला पावतो !!! ۹