सारासार- . ابیم कुल गुन्हेगारी नाही, त्याला तुरुंगांत टाकलें तरी त्याच्या मनाला काडीइतका धक्का बसत नाहीं. व्यभिचारी व गुन्हेगार जाती व पंथ ह्यांतील लोकांच्या मनाची स्थिति अशीच असते. त्यांना वाटतें कीं आपला जातधंदा देवानेंच आपल्याला लावला आहे, आपलें आचरण जातिधर्मं, कुलधर्म व संप्रदाय ह्या सर्वांना तंतोतंत धरून आहे, आणि वाडवाडलांचा धंदा आम्हीं पुढें चालविला आहे; तो आपण केला नाहीं तर आपण कुलांगार निपजलें असें होऊन वडिलांचें नांव बुडवून आपल्या बेचाळीस कुळ्या नरकांत घातल्याचें पाप आपणांला लागेल. झाडं मध्यें धीवर लख्त उत्तर करती कीं- सहर्ज किल यद्विनिन्दिर्त न ड तत्कर्म विवर्जनीयम् ? ।।. जातिधर्मीप्रमाणे व्यभिचार किंवा गुन्हे कांहीं आपण सोडला म्हणून देव व पितर कोपले नसतील ना? असें व्यभिचारी व गुन्हेगार जातींच्या लोकांच्या मनांत सहाजिकपणें यावयाचें'. सरकार भलें कां तुरुंगांत घालीना ! शिक्षेमुळे किंवा रोग भरल्यामुळे त्यांच्या जमातींत तर त्यांची नाचकी होत नाहींच, पण ईत समाजांतही त्यांना नाळ पडत नाही!! आपल्या घरीं चाल बिघडली, किंवा चोरी झाली,सुट्टी जळाली किंवा जनावर मारलें, तर तेवढ्यापुरती इंत जातींच्या पोळलेल्या व्यक्तीच्याच डोळ्यांना काय तीं त्यांच्या दुष्क्र्माबद्दल 贫 येतात. परंतु असला जातिधर्म समाजविध्वंसक आहे, असें कोणालाही चुकून वाटत नाही; मग त्यासाठीं कष्टी होण्याचें नांव कशाला ? ह्या जाती कडून दुस आगळीक झाली तर तदितर शिष्टाई करतात कीं, चाललैंच आहे, त्यांच्या जातीचें तें कसबच आहे, य" 5-H ༣ मुंबई पुर्णे येथे १८ ९ ३॥★ सालीं हिंदुमुसलमानांचे दंगे झाल्यावर डोल्यांना भजावयाचें नाहीं असें कांहीं हिंदूंनीं ठरविलें पर ' दोन वधॊत मापाचक संकटें आलं, तेव्हा डोले ধীমান্ত দ্ৰ লোনী ওসাস্তান্তিা নাম केले असें त्यांच्या मनानें घेऊन ते पूर्ववतू फकीर होऊ लागले, आणि डोल्यांना
पान:अस्पृश्य -विचार.pdf/266
Appearance