Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ಇ೦ गांव-गाडा. आणि कामाची कोंडी होते. अस्पृश्य जातींतही एक जात दुसरीचा विटाळ धरते. चांभार महाराचे पाणेोथ्याला जात नाहींत, महार मांगाच्याला जात नाहींत, इत्यादि. स्पर्शीस्पर्श दोष कमी होऊँ लागल्याला शेंकडों वर्ष झाली. इजिंकींत डफ वाजविणा-या मांगाचा विटाळ कुणबी धरीत नाहींत. बाजारांत, आगगाडींत किंवा जेथें हजारों मजूर जमतात, अशा एंजिनियरी कामावर ब्राह्मण पुरुष व ब्राह्मणेतर स्त्रीपुरुष शिवतार्शीव धरीत नाहींत. ब्राह्मण स्त्रिया मात्र ब्राह्मणेतर सर्व जातींचा विटाळ धरतात, परंतु पातळे चिटें वगैरेंनीं तो संपुष्टांत आणिला आहे. स्पर्शास्पर्शतेचा दोष धर्मभयानें वाढविला तसा कमीही केला आहे. देवीचे भक्त, आराधी पोतराज, महार-मांग असले तरी ब्राह्मणेतर स्त्रीपुरुष त्यांना शिवतात; कुंकू लावतात, आणि हाताला हात लावून एकत्रदेवीची गाणी म्हणतात. कारण विचारतां ते असें सांगतात कीं, देवी विटाळ धरूं देत नाहीं. शाक्तांत मांगिणीची पूजा आहे. कित्येक ठिकाणीं व्राह्मणेतर हिंदूतावुतांत फकीर होऊन मुसलमानांच्या हातची कची रसई खातात; आणि अहमदनगराकडे मढी, जानक्रािची यावलवार्डी येथें हिंदूमुसलमानांची एक पंगत होते. जीवनकलह व शिक्षणप्रसार ह्या दोहोंच्या मान्यामुळे स्पशस्पर्शभाव व्यवहारांत दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, आणि तो अजीबात नाहीसा होण्याचीं सुचिन्हैं दिसत आहेत. तर हीच भवितव्यता आपण होऊन लवकर घडवून आणली तर आपली आणि आपल्या मानवबंधूंची दिलजमाई होऊन हिंदुसमाज सत्वर एकजीव होण्याच्या मार्गाला लागेल. स्पर्शीस्पर्शतेच्या स्तोमानें अस्पृश्य जातींना कांहीं कामांची १ दुष्काळात गांवोगांव দ্বিতন্মাষ্ট্র पाणी आटलें म्हणजे चांभार, महार, मांग, ख्रिस्ती वगेरे प्रत्येक जमात पहिल्यानें निरनिराळी विद्दीर मागुन पहाते. त्यांपैकी उंच म्हणावणा-या जातातु आपला एक मुाणूस विहिरीवर ठेवावा, व त्यानें सबीना पाणी उपसून घालावे, अशाडुमट्यांत ते सांपडले म्हणजे वाटेवर येतात, व पृथक विद्विराची मागणी सोडून देऊन एकाच विहिरीवर पाणी भरूं लगतात ! -