पसगत० *** -a. ओढ नसतां केवळ उपजत अंगस्वभावानें ज्यांनीं गुण संपादन करून कात मिळविली असे हरीचे लाल वतनदार कसबी लोकांमध्यें फार थोडे निघाले. आम्हांला कोठं जावयाचें आहे राजधानींत!वडिलांची वाकळ खाऊन खेड्यांत मरावयाचें, वडील काय कमी शहाणे होते? जेवढी शक्य तेवढी चतुराई व सुधारणा त्यांनीं करून ठेविली आहे, त्यांनीं पोटापुरतें शिकविलें तेवढ़ें बस्स आहे, असें म्हणणारे बहुतेक निघाले व निघतात. त्यांना वाडवडिलांचें चातुर्यसुद्धां जतन करण्याची मारामार पडली, तर नवीन कोठून येणार? त्यामुळे झालें काय कीं आमची शेती, तिचों आउतें, आमचें सामानसुमान आणि कसबी वतनदारांचीं हत्यारें हीं हजारों वर्ष जशींच्या तशीं राहिलीं, किंबहुना तीं एकसारखीं कमकस होत गेली, पण त्यांत सुधारणा म्हणून झाली नाहीं हैं मात्र खात्रीनें सांगतां येईल. ही अधोगत येथेच थांबती तरी बरें होतें. आमच्यांत सुधारण झाली न" हों इतकेंच नव्हे तर दुस-यांनीं केलेली सुधारणा हस्तगत करण्याची ही मारामार होऊन बसली. सुधारलेले नांगर,पंप, शेतकरी कां घेत नाहीत श्रीमंत होत न्हीत ह्या गोष्टीचा आम्ही डोकें खाजवून खाजवून विचार करतों. पैसा कोणाला नक्रे आहे! पण शेतकरी विचार करतात की,ह्या सनंगांचा तिळा नेि याला तर तो बसविण्याची पात्रता गांवच्या वतनदार मिस्तरीत नाही; तेव्हां उठल्या बसल्या कोठं जा मुंबईस? त्यांत असली पात्रता नसली तरी त्याचें बलुतें कमी पडत नाहीं. मग त्यानें तरी ती अंगों आणण्याची यातायात कां करावी ? ज्या शक्तीचा किंवा अवयवांचा प्राणी उपयोग करीत नाहीं ती शाह व ते अद्यव केवळ निरुपयोगानें लोप पाव; असा सिद्धांत आह, तेव्हां हजारों वर्ष जर आम्हीं ভাuবর্তী কালনা चालविली नाही, तर ती लुप्त झाली; आणि आमच्यांमध्यें नवीन शोध'; कलत्या, योजन बहुतकाळ झाल्या नाहीत व होत नाहीत,आणि दुस-यानें केलेल्या णांचें आकलन व ग्रहण आमचेकडून होत नाही, ह्यात ? मानण्यासारसें कांहीं नाही. घाण्याभोवती जसा डोळे बांधून बैल "" फिरतो, त्याप्रमाणें जातकसबी लोक वडिलांनीं दाखविलेल्या वाटांनींचालत
पान:अस्पृश्य -विचार.pdf/234
Appearance