Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० गांव-गाडा, नुकसान आहे ह्याचें धोरण त्यांना राहिलें नाही. कांहीं असो, एवढें मात्र खरें कीं, गांव-गाडा मुस्तकीम राखण्यासाठी आम्हीं हा जो वतनदारांचा कोष्ट रचला, आणि दुस-याचा आंत रिघाव होऊं द्यावयाचा नाहीं असा वेत केला, तो सर्व ढासळला. गांवगाड्याला याप्रमाणें फटी पडत गेल्या आणि त्यांत निष्कारण कोंदाकोंदी व घुसडाघुसड पुष्कळ झाली. तसेंच त्याला मूलभूत जी एकत्रकुटुंबव्यूत्रस्था तिच्यांतही ओघानेंच द्वैत शिरले. सर्व सोंड आसांनीं आणि वीतभर तुकड्यापर्यंत स्थावराची वांटणी होते. व्यवस्थेमुळे कुटुंबांत रिकामटेकडे पुष्कळ झाले; आणि जात, धर्म भेदाला मदत होणार नाहीं. qरत्न जपा व्नर्वे-- ------- मनुष्यस्वभाव चंचल असतो, हें आम्ही লিম্বন্ত, “ত্তি उदय उदय.” तेव्हां ज्या पक्षाकडून वतनदार मिळत; आणि घर फोडीत. जे. डी. मेनप्रभृति युरोपियन 互牙一 कारांचा असा तर्क आहे कीं जितक्या वांटण्या a